जिल्हा जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, जळगांव
ई-निविदा सुचना क्र. ०१/२०२१-२२, २ रा कॉल
म. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांचे वतीने म. जिल्हा जलसंधारण विभाग जि.प. जळगाव हे कामांच्या बी-1 दोन लिफाफा पद्धतीने ई-निविदा पद्धतीच्या महाराष्ट्र शासनाच्या योग्य त्या वर्गातील जि.प.जळगाव कडे मजुर सोसायटी, सुशिक्षित बेरोजगार व नोंदणीकृत ओपन मक्तेदार यांचेकडून मागवित आहेत. कामाची निविदा केवळ ई-निविदा | पद्धतीने सादर करावयाच्या आहेत. निविदेचा विस्तृत नमुना महाराष्ट्र शासनाच्या http://mahatenders.gov.in या वेबसाईटवर दि. 23/07/2021 पासून पाहण्यास उपलब्ध आहे.
जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद (ल.पा.) जळगांव यांच्या वतीने जाहिरातीत कळविला आहे
mahatenders.gov.in वेबसाईटवर पूर्ण माहिती उपलब्ध आहे
More Stories
जात प्रमाणपत्र पडताळणी शैक्षणिक प्रकरणा करीता चेक लिस्ट
वडील-भावाकडे ‘जातवैधता’ असताना इतर कागदपत्रांची गरज नाही
RTE News 2024 : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना शासकीय नसेल तर खासगी शाळांना प्राधान्य