May 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

तिसरी बौध्द धम्म परिषद – नांदेड Third Buddhist Dhamma Conference – Nanded

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुस्स स्मृतीशेष उपासक ए.पी. हिंगोले साहेब पुण्यस्मृती , तिसरी बौध्द धम्म परिषद
शनिवार, दि.१७ फेब्रुवारी २०२४ स्थळ कांचननगर, एकदरा, ता. जि. नांदेड
प्रिय उपासका / उपासिका सविनय जयभिम,
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोज शनिवार तिसरी बौध्द धम्म परिषद कांचननगर एकदरा ता. जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे भगवान बुध्दांचा महान धम्म हा त्रिकालबाधित सत्य आहे. या धम्माची शिकवण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथातुन जगासमोर मांडली मनुष्य स्वतःची प्रगती साध्य करण्याच्या दिशेने मनुष्यला कल्याणकारी अशा सध्दधम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. धम्माचे विचार आचार जनमानसा पर्यंत पोहचवून मनुष्याला स्वतःच्या प्रयत्नाने दुःख मुक्त करून त्याचे जीवन सुखी करणे हा या अखिल भारतीय बौध्दधम्म परिषदेचा एकमेव उद्देश आहे. त्या अनुषंगाने हि बौध्दधम्म परिषद आयोजित केली आहे. विद्वान भिक्खुच्या धम्मवाणीतुन, धम्म परिषदांच्या माध्यमातुन धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य बुध्दकालीन भिक्षु आणि त्या नंतरच्या भिक्खुनी प्रभाविपणे केले आहे. सद्‌धम्म ाचा उपदेश जीवंत ठेवण्याचे कुशल कर्म त्यांनी केलेले आहे, आजही करीत आहेत, तरी आपण सर्व श्रध्दावान उपासक उपासीकांनी या धम्म परिषदेची धम्म देशना घेऊन पुण्य संपादित करावे, तरी या परिषदेसाठी बौध्द उपासक – उपासिका मोठ्या संख्येने धम्मवाणी श्रवण करण्यासाठी उपस्थित राहुन सहकार्य करावे हि विनंती.
•: पहिले सत्र:
सकाळी : १०:०० ते १०:३० – भिक्षु संघ आगमन, धम्म रॅली व स्वागत सत्कार.
सकाळी : १०:३० वा. ते ११:०० धम्म ध्वजारोहन ( धम्म परिषद परिसर, कांचननगर, एकदरा )
हस्ते : पुज्य भिक्षु डॉ. इंदवंस महाथेरो ( पाली आणि बुध्दीजम मध्ये पी. एच. डी. औरंगाबाद )
सकाळी : ११:०० ते १२:०० भिक्षु संघ भोजनदान.
:: दूसरे सत्र ::
दुपारी १२:०० वाजता भिक्षु संघाचे धम्ममंचावर आगमन व बुध्द वंदना तथा परिन्नाण .

धम्म परिषदेचे उद्घाटन : पुज्य भदंन्त उपगुप्त महाथेरो ( कु )
धम्म परिषदेचे अध्यक्ष : पुज्य भदन्त प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो ( पुजावा. )
प्रमुख मार्गदर्शक : पुज्य भदन्त पय्याबोधी महाथेरो (अध्यक्ष नांदेड जिल्हा भिक्षु संघ )
भिक्षु संघाची धम्मदेशना दुपारी १२ : ३० वा.
पुज्य भदन्त प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो ( मुळावा )
पुज्य भदन्त पय्यानंद थेरो ( लातूर )
पुज्य भदन्त डॉ. इंदवंस महाथेरो ( पाली आणि बुध्दीजम मध्ये पी. एच डी, औरंगाबाद )
पुज्य भदन्त शिलरत्न थेरो ( नांदेड )
पुज्य भदन्त पय्यारत्न थेरो ( विपश्यनाचार्य, नांदेड )
पुज्य भदन्त सुभुती थेरो ( श्रमौर प्रशिक्षण केंद्र, खुल्लांव नांदेड )
पुज्य भदन्त महाविरो थेरो ( काळेगांव, अनहदपूर )
व श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगांव येथील श्रामणेर संघ
दुपारी ४.०० वाजता संघदान तथा आशिर्वाद
दुपारी ४:३० वाजता समस्त उपासक / उपासिकांना भोजनदान प्रशांत इंगोले, मा. किशोर पदमा कुटिकोरेगाव सोमादिली
मा.प्रविणकुटीकर, मा. भोसलेही नापार बुशामती पर इंगोले मामले अंदर हिमामाजी अटकोरे मानिसुखदेव पिसे गिरी, मा.संजय बोहरे,

सुत्रसंचालन : मा.प्रा. अविनाश नाईक
:: धम्म परिषदेचे आयोजक :: उपासिका अनिता अर्जुनराव हिंगोले , उपासक हितेंद्रप्रताप अर्जुनराव हिंगोले
महाराष्ट्रातील सुप्रसिध्द गायक : काळजावर कोरले बाद भिमा कोरेगांव फेम अजय दहाडे

:: धन्न परिषदेचे स्वागताध्यक्ष ::
उपासक बास्य अर्जुनराव हिंगीले उपासक रात हिंगोले, उपासक पंकज हिंगोले यांचा प्रबोधनपर कार्यक्रम होईल.
विनीत : समस्त कांचननगर, एकदरा. गावकरी मंडळी, ता. जि.नांदेड.