सर्वोच्च न्यायालयाची 10 निरीक्षणं
■ सात जणांच्या घटनापीठाची ठाकरेंची मागणी मान्य
■ भरत गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती बेकायदेशीर
■ आमदारांचा गट म्हणजे पक्ष नाही, शिंदेंना धक्का
■ कुठलाही गट पक्षावर दावा करु शकत नाही
■ राज्यपालांनी घेतलेली बहुमत चाचणी अयोग्य
■ बहुतम चाचणीसाठी पुरेसे पुरावे नव्हते
■ राज्यपालांची भूमिकाही बेकायदेशीर
■ ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं.
■ ‘त्या’ १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे
■ शिंदे सरकार बचावलं
More Stories
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक येवला कामासंदर्भात आज मुंबईत मंत्रालयात आढावा बैठक
भारताचे सॉफ्ट पॉवर टूल म्हणून बौद्ध धर्म: दक्षिणपूर्व आणि पूर्व आशियामध्ये पंतप्रधान मोदींचे डिप्लोमॅटिक प्लेबुक
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक मध्ये संविधानदिन साजरा करण्यात आला