सर्व बौद्धधम्म बांधवांना विनंती आहे की, १९५६ ला आपण महामानव बाबासाहेबांच्या अधीपत्याखाली बौध्द झालो आहोत. त्यावेळी व प्रत्येक धार्मिक विधी प्रसंगी आपणास भंतेजी व बौध्दाचार्य २२ प्रतिज्ञा देऊन वचनबध्द करतात तरीही काही बांडगूळ हरीजन चोरून लपुन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गणपती बसवतात. काही महिला देवीचा घट बसवतात.
अशा बांडगूळ व समाजद्रोही गद्दारांनी किंवा बौद्ध फँमिली ने गणपती बसवला तर फक्त आम्हाला त्यांची मोबाईल नंबर सह पुर्ण माहिती द्यावी.
आम्ही आपले नाव त्यांना कळू देणार नाही परंतु त्यांना आम्ही कसे समजावून सांगतो ते आपण नंतर बघा…..समजावून जर ऐकले नाही तर मात्र आखिल भारतीय बौद्ध महासभा व भिक्षुसंघ यांच्या वतीने संबंधित गद्दारांच्या घरी होणारे विवाह, पुण्यानुमोदन,ग्रहप्रवेश समारंभ,वाढदिवस व ईतर कुठल्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रमावर बहीष्कार टाकण्यात येईल. त्यांचे नाव गद्दार बांडगुळ म्हणून आंबेडकरी चळवळीतील दैनिक सम्राट व दैनिक लोकनायक या पेपरमध्ये छापण्यात येईल. तसेच त्यांचें बरोबर मोबाईल वर व प्रत्यक्षात केलेली चर्चा शोशल मिडीया व व्हाट्सएपच्या पेपरच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल…!!!
तरी अशाप्रकारचे गद्दार डुब्लीकेट हरीजन छुपे बौध्द पुरुष महिला युवक असल्यास त्वरित त्यांचा मोबाईल नंबर व माहिती सेंड करा.माहिती खरी असावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल…!!!
-टीप: सदर हा मेसेज फक्त आणि फक्त आपल्या समाजातील लोकांकरिता आहे तरी हा मेसेज कोणत्याही बहुजन विचारांच्या इतर ग्रुपवर टाकून शहाणपण करू नये
“”अखिल भारतीय बौद्ध महासभा“”” भंदत बोधीपाल बि के
(मोबाईल क्रमांक) ९५४५२९९९८१
———————————————–
आखिल भारतीय भिक्षुसंघ
भंदत राहुल बोधी > (मोबाईल क्रमांक) ०९७०२५४८२७७
—————————————
स्थानिक दक्ष समिती मोबाईल नंबर
9021852019, 8275257278, 8857876616, 9860418497,
8421754856, 9595554862, 8149128074, 7709803537
More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.