February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

“त्रिरश्मी लेणी अभ्यास दौरा”

सम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून #त्रिणहू पर्वतावरील “त्रिरश्मी लेणीवर” नाशिक इथे एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक १३/३/२०२२ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता अभ्यास दौऱ्याला सुरूवात होईल.

दोन संस्कृतींचे आदानप्रदान तसेच विकसित होत गेलेली शिल्पकला आणि आणि त्याचे तपशील जाणून घ्यायचे असतील तर आवर्जून या एक दिवसीय अभ्यास दौऱ्यात नक्की समाविष्ट व्हा, इच्छुक सदस्यांनी खालील लिंक द्वारे स्वतःला समूहात जोडून घ्यायचे आहे. ज्यांना अभ्यास करायचा आहे लेणी समजून घ्यायचे आहे त्यांनीच समूहात जोडून घ्यायचे आहे, अन्यथा एक नवीन व्हाट्सअप समूहाची लिंक मिळाली आहे म्हणून जोडणाऱ्यांसाठी हा समूह नाही .
समूहात इकडचे उचलायचे तिकडे ढकलून द्यायचे अशा प्रवृत्तीच्या मित्रांचा या समूहात भ्रमनिरास होईल.
आयत्यावेळी अभ्यास दौर्‍यावर नाही येऊ शकत सॉरी म्हणणाऱ्या मित्रांनी देखील समूहात जोडून घेऊ नये विचार पूर्वक समूहात स्वतःला जोडून घ्या.

गर्दी पेक्षा दर्दी महत्त्वाचे आहेत…..!

https://chat.whatsapp.com/Ex121zl7067CvXxIcRSuLF

सूरज रतन जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई
९३२०२१३४१४
५/३/२०२२

“Study Tour of Trirashmi Caves”