January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

विद्यार्थ्यांनो, शूर व धैर्यशील व्हा ! – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजच्या समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक २३ जुलै १९५० रोजी भाषण केले.

औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजच्या समारंभास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. समारंभाकरिता मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

कॉलेजचे प्रिन्सिपाल डॉ. चिटणीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत केले आणि त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात कॉलेज आपली उच्च परंपरा राखील असे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना ” शूर व धैर्यशील व्हा ” असा उपदेश केला.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे