November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

सोनवणे फाउंडेशचा संकल्प पुढील 10 वर्षात 1 लाख लोकांना विमानाने धम्मयात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प

✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️
प्रत्येक महिन्याला विमानाने धम्मयात्रा
ऑगस्ट
३/८/२०२१ ते १०/८/२०२१
सप्टेंबर
१/९/२०२१ ते ८/९/२०२१
ऑक्टोबर
५/१०/२०२१ ते १३/१०/२०२१
नोव्हेंबर
७/११/२०२१ ते १४/११/२०२१
डिसेंबर
१/१२/२०२१ ते ८/१२/२०२१

धम्मयात्रेतील समाविष्ट ठिकाणे
सारनाथ
बुद्धगया
राजगीर
नालंदा
वैशाली
केसरिया
कुशीनगर
लुंबिनी
कपिलवस्तू
श्रावस्ती
लखनऊ
या सर्व ठिकाणी भेट देण्यात येणार आहे तरी इच्छूकांनी संपर्क करावा
धम्मयात्रेची वैशिष्ट्ये
मुंबई ते वाराणसी व लखनऊ ते मुंबई प्रवास विमानाने
पुढील प्रवास २२ AC बसने*
उपलब्ध ठिकाणी भंतेजींचे मार्गदर्शने
उत्कृष्ट निवास व भोजन व्यवस्था हॉटेलमध्ये
प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र रूम
सर्व प्रवेश फी,गाईड फी,बोटींग, रोप वे समाविष्ट
अमर्यादित पाण्याच्या बाटल्या
नेपाळ प्रवेश फी समाविष्ट

तरी इच्छूकांनी त्वरित संपर्क करावा

संपर्क –
आयु. बापूसाहेब सोनवणे
संस्थापक अध्यक्ष,सोनवणे फाउंडेशन
9371923504/9423071277

जरी आपल्याला धम्मयात्रेला येणे शक्य नसले तरी हा मेसेज सर्व बौद्ध बांधवांपर्यंत पोहोचवा….

त्यांच्या रूपात तुमची धम्मयात्रा निश्चित होईल

वरील कामासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात प्रतिनधी नेमणे आहेत तरी इच्छूकांनी देखील संपर्क साधावा.