✍️ज्याअर्थी बौद्धांचे बुद्धगया महाबोधी महा विहार दुसऱ्यांचा ताब्यात आहे,त्याचप्रमाणेच नागपूर दीक्षाभूमीचे नाव मागील ६८ वर्षांपासून ७/१२ वरच नाही,नझुल सरकार दाखवित आहे,त्याअर्थी भविष्यात दीक्षाभूमी नागपूर हे सुद्धा सरकार दुसऱ्यांचा ताब्यात देऊ शकते.?अशी भीती निर्माण झाली आहे ?
मागील 68 वर्षांपासून दीक्षाभूमी नागपूर बौध्द समाज बांधवाची प्रेरणाभुमी,उर्जाभुमी,क्रांतीभुमी आहे.मात्र दीक्षाभूमी हे मागील ६८ वर्षांपासून बौध्दांचा नावाने,किंवा दीक्षाभूमी स्मारक समीतीचा नावाने मालकी हक्काने ७/१२ का केली नाही.????व का झाली नाही.?
जेव्हा दीक्षाभूमी नागपूर,ही जागा आजही सरकार नझुल ७/१२ वर दाखवित आहे,तेव्हा भविष्यात आंबाझरी प्रमाणेच सरकार खाजगी कंपन्याचा ताब्यात देन्याची व जान्याची शक्यता नाकारता येत नाही,असा गंभीर ईशारा
जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचा अभ्यासक,दबंग तलाठी महसूल विभाग चंद्रपूर आयु विनोदभाऊ खोब्रागडे देत आहे.????
🙏जागो बौद्ध समाज बांधव जागो.🙏
नुकतेच अंबाझरी नागपूर प्रकरणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे २० एकरातील स्मारक बुलडोझर लावून पाडले आहे.तरीही समाज चुपचाप होता व आहे, ?
मला सोडून एकानेही FIR व फौजदारी पीटीशन आजपर्यंत न्यायालयात दाखल केली नाही,ही शोकांतिका आहे.
ज्याअर्थी नागपूर शहरातील मौजा लेंडरी येथील,सर्वे नंबर २२१/२२२/२ ही १४ एकर पेक्षा जास्त जमीन नझुल सरकारी झु.ज. व्हक्सिन इंन्टीट्युट ने चराई करीता ठेवलेली होती.आणि त्याच जागेची मागणी आयु. वामनराव गोडबोले यांनी दीक्षाभूमी करीता तत्कालीन महसूल मंत्री नामदार श्री.भगवंतराव मंडलोई यांना मागीतली व त्यांनी दिली.
त्याच जागेवर श्री.लक्षण झगुजी कवाडे यांचा हस्ते दिनांक २८/०९/१९५६ ला भुमीपुजन करन्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक १४/१०/१९५६ ला धम्मदीक्षा घेतली.व ७ लाख अनुयायी यांना धम्मदीक्षा दिली.
तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी विजयादशमीचा दिवशी भव्य दिव्य कार्यक्रम होतो.देशविदेशातील अनुयायी येतात.
कारण दीक्षाभूमी ही क्रांतीभुमी,प्रेरणा भुमी,उर्जाभुमी आहे.
मी मागे नागपूर-अंबाझरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे २० एकरातील स्मारक बुलडोझर लावून शासन,प्रशासन,व गरुड कंपनीने पाडले.त्यांच्या विरुद्ध वरोरा शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी पीटीशन दाखल केलो.नोटीस ईशु झाले.पुढील पेशी तारीख १३/४/२०२३ आहे. नंतर दीक्षाभूमी नागपूर संमधात माहिती काडली असता ६८ वर्षांपासून दीक्षाभूमी स्मारक समीतीचा नावाने ७/१२ आजही नाही.
नझुल सरकार झु.ज.जे.ई.इम्प्रव्हमेंट ट्रस्ट याच नावाने ७/१२ आहे.
मग आम्हचे नागपूरचे विद्वान मंडळी, ६८ वर्षांपासून काय करत आहेत. ? फक्त फोकनाळ भाषणेच देत आहेत काय.?
महसूल प्रशासन यांनी सुध्दा ६८ वर्षापासून नोंद का केली नाही.?
जसे बुद्धगया महाबोधी विहार दुसऱ्याचा ताब्यात आहे.
तसे भविष्यात दीक्षाभूमी ही दुसऱ्याचा हातात जायला वेळ लागनार नाही.
हि घटना आजपर्यंत ६८ वर्षात कुनीही समाजापुढे ठेवले नाही,किती शोकांतिका आहे. ?
जागो बौद्ध बांधव जागो.
टिप:-ही पोष्ट फक्त बौध्द समाज बांधव जे जागृत आहेत,त्यांचापर्यत वायरल करावे.धन्यवाद.🙏
अपीलार्थी जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचा अभ्यासक,दबंग तलाठी महसूल विभाग चंद्रपूर.
आयु.विनोदभाऊ खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर
📲 मोबाईल नंबर : .9850382426 ( ९८५०३८२४२६ )
More Stories
बौद्ध भिक्खू महाबोधी मंदिरावर नियंत्रण मिळवू पाहणारे बौद्ध धर्माचा विनियोगाविरुद्धचा संघर्ष दर्शवतात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम महामानवास अभिवादनासाठी सुटा-बुटात निघाले भीमसैनिक
NYC ने 14 एप्रिलला त्यांच्या नावाने घोषित केल्यामुळे UN ने डॉ बीआर आंबेडकर यांचा सन्मान केला