January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

स्वच्छ धुवावा का मेंदू , बाहेर काढून एकदा….!

 

त्यात जमलेली मळकट भावना रगडून काढावी का एकदा….!

कानाकोपऱ्यात जमलेला व्देशकारक कीट शोधून शोधून काढून स्वच्छ करावा का एकदा….!

असतील एखाद्या न वापरलेल्या ठिकाणी कुत्सितपणाची जळमटं या निमित्ताने काढावीत का एकदा….!

म्हणूनच म्हणतोय नियमितपणे, स्वच्छ करावा का मेंदू एकदा…!

आयुष्यभरात ,विपश्यना साधना, किमान करावी का एकदा…!
विपश्यना साधना करावी का एकदा…!

संतोष रामचंद्र जाधव परिस्पर्श स्वप्नोत्सव शहापूर ठाणे

7507015488