पोस्ट क्रमांक -३९
पुराण. स्थपणाकाळ
१) मार्कण्डेय पुराण. – सन २०० ते ६०० च्या काळात
२) वायू पुराण -सन २०० ते ५०० च्या काळात
३) ब्रम्हांड पुराण -सन २०० ते ६०० चे काळात
४)विष्णु पुराण -सन १०० ते ३५० च्या काळात
५) मत्स्य पुराण -सन ३२५ ते ११०० च्या काळात
६)भागवत पुराण -सन ५०० ते ६०० च्या काळात
७) कुर्म पुराण -सन ५५० ते १०००च्या काळात
८)वामन पुराण -सन ७०० ते १००० च्या काळात
९) लिंग पुराण -सन ७०० ते १००० च्या काळात
१०) वराह पुराण -सन ८०० ते १५०० च्या काळात
११) पदंम पुराण – सन ६०० ते ९०० च्या काळात
१२) बृहत्रार्दिय पुराण -सन ८७५ ते १००० च्या काळात
१३) अग्नी पुराण -सन ८०० ते ९०० च्या काळात
१४) गरुड पुराण -सन ८५० ते १००० च्या काळात
१५) ब्रम्ह पुराण – सन ९०० ते १००० च्या काळात
१६) स्कंद पुराण -सन ७५० नंतर
१७) ब्रम्ह वैवर्त पुराण -सन ७०० नंतर
१८) भविष्य पुराण -सन ५०० नंतर.
वरील सर्वक्षणावरुन आपल्या लक्षात येईल की,पुराण साहित्याची रचना बुद्धां नंतरच्या काळात झालेली आहे.या सर्वेक्षणावरुन एक महत्त्वपूर्ण सत्य पुढे येते की, या सर्व साहित्याची रचना पुष्यमित्रंच्या नेतृत्वात झालेल्या प्रति क्रांतीच्या नंतर झालेली आहे.
वरील सर्वेक्षणावरुन आणखी एक बाब पुढे येते ,ती म्हणजे व्यासानीच महाभारत लिहिले, व्यासानिच गीता लिहिली व व्यासानिच पुराणांचे लिखाण पण केले.गितेत अठरा अध्याय, महाभारताचे अठरा अध्याय व पुराणांचे संख्या -देखील अठराच आहे. तर काय ही संख्या केवळ संयोग मात्र आहे? किंवा ही एक सुनियोजित अर्थात योजनाबद्ध रित्या बनविलेली किंवा पद्धतशीरपणे षडयंत्र रचून बनविलेली योजना आहे ? याचे उत्तर मिळण्यास आपणास प्रतीक्षा करावी लागेल.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹
🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴🇸🇴
More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर