वाई- जिल्हा- सातारा रेणुसे वस्ती एक दुर्लक्षित बौद्ध लेणी
//////
ही बौद्ध लेणी अनेक शतकं संपूर्ण ताकदीनीशी तग धरून उभी आहे.
संवर्धनाच्या प्रतीक्षेत,
आपल्या देशाचा प्राचीन वारसा,इतिहासाच्या खुणा जतन करणे ही जेवढी पुरातत्व खात्याची जबाबदारी आहे,
तितकीच जबाबदारी भारतीय म्हणून प्रत्येक नागरिकाची आहे. याची आपल्याला जाणीव असायलाच हवी,
हा आपला इतिहास आणि आपला सांस्कृतिक ठेवा आहे,
तो आपण संवर्धीत करायलाच हवा यासाठी पर्यटक, अभ्यासक, आणि लेणी संवार्धकांनी आता संवर्धीत (प्रोटेक्ट) लेण्यावर जाणे थोडे कमी करुन दुर्लक्षित लेण्याच्या संवर्धनाचा ध्यास घ्यावा असे मला वाटते. अश्या असंख्य लेण्या आपली वाट पाहत आहेत..!
आजच्या या रेणुसे वस्ती बौद्ध लेणी अभ्यास कार्यक्रमात एकजूट लेणी संवर्धक
विवेक वाघमारे (मुंबई)
वाई लेणी संवर्धक समूह,(वाई)
रोहित वाघमारे , अक्षय कांबळे , संग्राम खरात , प्रमोद भिसे , सागर मोरे ,अभिजित कदम या लेणी संवर्धकांची मोलाची साथ लाभली.
सेव बुद्धा केव अँड हेरिटेज , लेणी संवर्धक पुणे.
दीपक तुकाराम गायकवाड
8605695860
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?