February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

Plantation Of Nigrodha Bodhi Tree निग्रोध बोधीवृक्षाचे रोपण, अखंड दीप प्रज्वलन आणि धम्ममय भारत मिशनच्या धम्मास्कूलच्या भूमी पूजन

भारतात प्रथमच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक संकल्पातील बौद्धमय भारत घडविण्यासाठी
निग्रोध बोधीवृक्षाचे रोपण, अखंड दीप प्रज्वलन आणि धम्ममय भारत मिशनच्या धम्मास्कूलच्या भूमी पूजनासाठी महापरित्राणपाठ, महासंघदान, महोत्सव पुज्य गुरु भन्तेजी किरिबतगोड ज्ञानानन्दजी महाथेरो (श्रीलंका) यांच्या शुभहस्ते
शुक्रवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ वेळ : सकाळी ०५:०० ते रात्री ०७:०० वाजेपर्यंत
स्थळ : संघगिरी महाविहार, मयुर मृगदायवन, आडगाव जावळे, ता. पैठण ( पोतन), जि. छ. संभाजीनगर

टीप: आडगाव हे गाव औरंगाबाद पासून बीड कडे जातांना ३५ कीलोमीटर आहे. थापटी तांडा पासुन ५ कि.मी पुढे व पाचोड पासून १२ की.मी अलीकडे आहे यांची नोंद घ्यावी, हा संपूर्ण कार्यक्रम वेळेवर होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी कार्यक्रम स्थळी येण्यासाठी समोर दिलेला क्यू आर कोड आपण स्कॅन केल्यास गुगल लोकेशन मॅप द्वारे येऊ शकता.

• कार्यक्रमाचे संयोजक : भिक्खु ग्यानरक्षित थेरो
संस्थापक / अध्यक्ष : मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्ट, मो. ९८२३५८१००४

Plantation of Nigrodha Bodhi tree | Buddhist Bharat | Buddhism |