विश्वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती पंचवटी नाशिक शहर सन-2023 यांच्यावतीने जाहिर बैठक आयोजन करण्यात आले आहे सदरची माहिती उत्सव समिती यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात दिली आहे
सविनय जय भीम , कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की या वर्षी विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या थाटामाटात, आनंदात,उत्साहात, आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचे आयोजिले आहे त्यासाठी जयंती अध्यक्ष व कार्यकारणी निवडीसाठी बैठक शहरातील तमाम आंबेडकरी प्रेमी धम्म उपासक, उपासिका, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंचवटी मध्ये होणाऱ्या या ऐतिहासिक भीम जयंती च्या नियोजनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव पंचवटी नाशिक शहर समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
वार-रविवार, दिनांक-१४/३/२०२३ रोजी , वेळ- सकाळी ११:०० वा.
स्थळ : कॅफे मीट टाऊन बँक्वेट हॉल, स्वप्नपूर्ती लॉन्सजवळ, बाबूलाल नर्सरीच्या मागे, औरंगाबाद रोड, पंचवटी नाशिक.
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा