सन्माननीय प्राध्यापक डॉ सुरेश सोनोने सर ( पालिभाषा विभाग प्रमुख शाहु महाविद्यालय लातूर ) यांच्या अध्यक्षतेखाली
. राष्ट्रीय पालि परीषद,
आयोजन बैठक
झटपट पालि-परफेक्ट पालि आणि पालिमय महाराष्ट्र अभियानच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यांत येत आहे की, पालि साहित्यातील बुद्ध तत्त्वज्ञानाची आजच्या मानवी समाजाला आवश्यकता या विषयावर राष्ट्रीय पालि परीषद आयोजित करण्यासाठी दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 7:00 वाजता बैठक आयोजित केली आहे. (सर्व आर्थिक व्यवहार राजर्षी शाहू महाविद्यालय करणार आहे)
तरी आपण नेहमीच्या लिंकवर कनेक्ट होऊन बैठकीस उपस्थित राहावे.
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/2136315864?pwd=Qk1vb1pvbVpES2V6bXdYZnkwb1BqZz0
Meeting ID: 213 631 5864
Passcode: 9028694891
संयोजक
आयु. बाबासाहेब थोरात, आयु. दिलिप वासनिक, आयु. संतोष जाधव, शीला डोंगरे, वैशाली भगत
More Stories
गीतमाला, व्याख्यानमाला प्रत्येक रविवारी – पालि भाषा प्रशिक्षण संस्था, लातूर
“संविधान गुण गौरव परीक्षा २०२२” चौथे ऑनलाईन मार्गदर्शन
विश्व पालि भाषा गौरव दिवस