February 21, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नाशिक जिल्हा धम्मपद यात्रेचा मार्ग

गगन मलिक फाउंडेशन आश्रय फाउंडेशन आयोजित भव्य धम्म पदयात्रा

दिनांक 27 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2023 परभणी ते चैत्यभूमी (दादर) मुंबई

नाशिक जिल्हा धम्मपद यात्रेचा मार्ग खालील प्रमाणे.

दिनांक मुक्काम ठिकाण मुक्काम दिवस किलोमीटर
1 फेब्रुवारी 2023 अंदरसुल येवला पंधरावा मुक्काम 290 कि.मी
2 फेब्रुवारी 2023  जळगाव नेऊर सोळावा मुक्काम 310 कि.मी
3 फेब्रुवारी 2023 आराध्य कंपनी सतरावा मुक्काम 330 कि.मी
4 फेब्रुवारी 2023 मौजे सुकाने अठरावा मुक्काम 350 कि.मी
5 फेब्रुवारी 2023 माडसांगवी एकोणावीस मुक्काम 370 कि.मी
6 फेब्रुवारी 2023 बौद्ध स्मारक, बुद्ध लेणी वीसावा मुक्काम 390 कि.मी
7 फेब्रुवारी 2023 मुंडेगाव एकविसावा मुक्काम 410 कि.मी
8 फेब्रुवारी 2023 इगतपुरी बाविसावा मुक्काम 430 कि.मी

नाशिक जिल्ह्यातला पहिला मुक्काम अंदरसुल येवला 1 फेब्रुवारी  290 कि.मी

नाशिक जिल्ह्यातला दुसरा मुक्काम जळगाव नेऊर 2 फेब्रुवारी 310 कि.मी

नाशिक जिल्ह्यातला तिसरा मुक्काम आराध्य कंपनी 3 फेब्रुवारी 330 कि.मी

नाशिक जिल्ह्यातला चौथा मुक्काम मौजे सुकाने 4 फेब्रुवारी  350 कि.मी

नाशिक जिल्ह्यातला पाचवा मुक्काम माडसांगवी  5 फेब्रुवारी 370 कि.मी

नाशिक जिल्ह्यातला सहावा मुक्काम बौद्ध स्मारक, बुद्ध लेणी जवळ 6 फेब्रुवारी 390 कि.मी 

नाशिक जिल्ह्यातला सातवा मुक्काम मुंडेगाव 7 फेब्रुवारी 410 कि.मी

नाशिक जिल्ह्यातला अंतिम मुक्काम इगतपुरी 8 फेब्रुवारी 430 कि.मी

 आयोजक तथा निमंत्रक : आयु.सिद्धार्थ हत्तीअंबोरे

नाशिक जिल्हा धम्म पदयात्रा संदर्भात माहिती सर्व बांधवाना प्रसिद्ध करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे

Nashik District Dhammapada Yatra Route