March 3, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

“श्रामणेर संघास”घोटी शहर शाखा.पुरुष व महिला पदाधिकारी यांचे सेवा दान.

दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. नाशिक शहर शाखा यांचे विद्यमाने.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या, नाशिक रोड येथील ऐत्याहासिक बुध्द विहारात.पुज्य,भन्ते,डॉ.बी सुमेध बोधी.यांचे पवित्र श्रामणेर संघास.घोटी शहर शाखा पुरुष विभाग.अध्यक्ष.आद.- गोपाळ दिवेकर गुरुजी.घोटी शहर शाखा महिला विभाग अध्यक्षा.आद.- वंदनाताई रुपवते यांनी आपल्या कार्यकारणी पदाधिकारी सह श्रामणेर संघास भेट देऊन शुभेच्छा दिल्या व आर्थिक दान पारमिता व सेवा दान पारमिता पुण्य कर्म केलेले.

पदाधिकारी.आद.- सुप्रीयाताई रुपवते.आद.- कल्पनाताई दिवेकर.आद.- मथुराताई कोळे.आद.- लंकाताई वाहुळ.आद.- मीनाताई पंडित. आद.- पुष्पाताई रोकडे.आद.- चिंधु रुपवते.आद.- प्रभाकर चिकने. आद.- राहुल शिंदे.यांनी श्रामणेर संघास सेवा दान दिले.दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया.नाशिक शहर शाखा पदाधिकारी यांचे वतिने. सन्मानिय घोटी शहर शाखा.पुरुष विभाग व महिला विभाग.पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार.🙏🙏🙏🙏🙏