नाशिक : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. नाशिक शहर शाखा.यांचे विद्यमाने, भारतीय बौद्ध महासभा. राष्ट्रीय भिक्खु संघाचे कोषाध्यक्ष. पुज्य,भन्ते,डॉ.बी सुमेध बोधी.यांचा मंगलमय वर्षावास.दिवस.- 53 वा. मंगलमय दिनी.प.पु.बोधिसत्व, डॉ.बाबासाहेब आंबेडकर.यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या,नाशिक रोड येथील ऐत्याहासिक बुध्द विहारात.रविवार. दिनांक.- 31 ऑगस्ट 2025 रोजी.दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया.नाशिक जिल्हा (पश्चिम) माजी जिल्हा सरचिटणीस.कामगारे नेते. आद.- राजुभाऊ कुंडलिक जगताप. गुरुजींनी.विश्वगुरु,तथागत भगवान बुद्ध.विषय अभ्यास पूर्ण मांडणी करुन दिला.आपल्या प्रभावी वकृत्वाने अनेक उदाहरणे देऊन, विश्वगुरु,तथागत भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाच्या शील संपन्न आचरणाने माणूस आनंदी जीवन जगतो.
प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला,विश्वगुरु तथागत भगवान बुद्धांच्या धम्म आचरणानेच सामाजिक प्रगती झाली.दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया.नाशिक जिल्हा (पश्चिम) सचिव.आद.- रत्नाकर एस.साळवे. नाशिक जिल्हा संघटक.आद.- विजय नानाजी गांगुर्डे.नाशिक जिल्हा (पश्चिम) महिला विभाग. कोषाध्यक्ष.आद.- कविताताई अरुण बोर्डे.संघटक पदाधिकारी. आद.- सुशिलाताई जाधव.वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका.आद.- नुतनताई अरुण साळवे.नाशिक जिल्हा (पश्चिम) माजी जिल्हा अध्यक्षा. आद.- सुरेखाताई युवराज बर्वे. अनागारिका.केंद्रीय शिक्षिका. आद.- जयश्रीमाई विजय गांगुर्डे. सामाजीक कार्यकर्ते.आद.- युवराज बर्वे.सामाजीक कार्यकर्ते.आद.- हरिष जाधव.नाशिक शहर शाखा.कार्यालयीन सचिव.आद.- प्रभाकर मोहनराव कांबळे.हिशोब तपासणी.आद.- अरुण भागिनाथ बोर्डे.पर्यटन सचिव. आद.- रविकांत नाना भालेराव.संरक्षण सचिव. आद.- धनंजय केदू वानखेडे.बाल धम्म उपासक.कु.- सम्यक अरुण बोर्डे.कार्यक्रमाचे नियोजन बध्द सुत्रसंचलन.नाशिक शहर शाखा. सरचिटणीस.आद.- सनिजी नंदुजी जाधव.यांनी केले.आद.- राजुभाऊ कुंडलिक जगताप.यांचा शाल व गुलाब पुष्प गुच्छाने सन्मान करण्यात आला.पुज्य,भन्ते,डॉ.बी सुमेध बोधी.यांनी उपस्थित. उपासक / उपासिका यांना आशिर्वाद दिला.मंगलमय वातावरणात वर्षावास.दिवस.- 53 वा.संपन्न.
🪷 🪷🪷 🪷🪷 🪷🪷 🪷🪷
More Stories
🌸 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न – बुद्धिस्ट भारत 🌸 Buddhist Bharat
महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही-भन्ते विनाचार्य
समता सैनिक दलात सामील होण्यासाठी भव्य आवाहन! ✨📢