January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉक्टर आंबेडकर नगर मध्ये तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी

Nashik

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सालाबादप्रमाणे बुद्ध वंदना घेऊन बुद्ध जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली

नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आंबेडकर सभागृहाचे समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी सावंत साहेब, खजिनदार बाळकृष्ण शिंदे, त्याप्रसंगी रंभाताई भालेराव लताताई शिंदे प्रमिलाताई आहे उषा शार्दुल सरला सोनवणे कुसुम जाधव तसेच मान्यवरांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी आली   राजश्री शाहू अभ्यासिका वाचनालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते तर प्रसंगी बुद्ध धम्म वंदना घेण्यात आली आणि खीरदान करण्यात आले.