June 20, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

दिक्षा दिन अर्हतधातु स्तुपाचे उद्घाटन समारंभ – वामन पवार

धम्माचे दान सर्व श्रेष्ठ दान

दिक्षा दिन अर्हतधातु स्तुपाचे उद्घाटन समारंभ शनिवार,दि.१४/१०/२०२३ रोजी होत आहे.
नाशिक मध्ये प्रथमच तीन अरहंतांचे धातु असलेले धम्म विहाराचे नुतनिकरण व सर्व साधकांना, उपासकांना कळविण्यात आनंद होत आहे. की, नविन स्तुपाचे उद्घाटन लोकसेवार्थ खुले करण्यात येणार आहे. यासाठी भिक्खु संघ व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. आपण सर्वजन भाग्यशाली आहोत की,
भगवान बुध्दाचे द्वितीय शासन मध्ये
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास धम्मदिक्षा दिली. धम्मविहारास १५ वर्ष पुर्ण होत आहे वतसेच अनेक जणांना धम्माचा लाभ झाला आहे. त्यानिमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विपश्यना आचार्य गोयंकागुरूजींचे शताब्दी वर्ष, धम्मविहार संस्थापक आयु वामन पवार यांचे धम्मसेवेत ३० वर्ष पुर्ती

धम्मसेवा व पुण्य पारमिता अर्जीत करणेची दुर्मीळ संधी

प्रिय धम्माच्या मार्गावर आरूढ साधक व धम्म उपासक बंधूंनो आणि भगिनींनो आपणास माहीतच आहे की, पूज्यनिय विपश्यनाचार्य एस.एन.गोएंका जीच्या १०० वर्ष जन्मशताब्दी, धम्मासेवक वामन पवारचे धम्म साधनेत ३० वर्ष तसेच धम्मविहारास १५ वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून या धम्मविहार, भिक्खु निवास,शुन्यागार, नुतणीकरण व गंभीर साधना साठी नवीन अर्हंतधातु स्तुप विहार उद्धघाटन दिंनाक १४ आक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ७ ते १२ वाजे पर्यत, दिक्षा दिनी उध्दघाटन पु. विपशयना आचार्य महास्थविर, महाथेरो, थेरो व स्थानिक भिक्खु संघाचे हस्ते उपस्थीतीत विपश्यना साधना, संघदान व धम्मदेसनाचे नियोजन व आयोजन करायचे आहे.

तरी आपण सर्वांनीं या प्रसंगी तन – मन – धन -क्षण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या धम्मविहारास दान देवून ह्या पुण्याकर्मात व धम्मसेवा करुन पारमी वाढविण्याच्या संधीत सहभागी होउन ह्या संधीचा लाभ घ्यावा ही सविनय नम्र विनंती.

आपणा सर्वांचे मगंल कल्याण स्वसती मुक्ती होवो हीच सदैव मगंल मैत्री. भवतु सब्ब मगंल!!!

आपले नम्र
धम्मसेवक व धम्मासेविका , धम्मविहार कार्यकारी मंडळ

🌷🌷🌷💐💐☸️💐💐🌷🌷🌷

संपर्क : संस्थापक – वामन पवार 7083778525, शितल पवार 9689795008, दिलीप तुपलोंढे 9850408965, कमल काळे 9529236885, उषाताई आहीरे 9021278929, विवेक पवार 9146165009, विमल लोखंडे 9730975369, भाऊसाहेब पगारे 9225121626, प्रवीण साळवे 9921054555

 कार्यक्रमाची रूपरेषा
२). पुज्य भन्ते यु नागधम्मो महास्थवीर, नाशिक यांचे हस्ते
३). पुज्य भंन्ते चंद्रमुनी महाथेरो बर्मा / बुध्दगया यांचे हस्ते चित्राचे अनावरण वेळ:- सकाळी ७.३० ते ८ वा.
१). जुन्या साधकांची नाव नोंदणी व अल्पोपहार वेळ:- सकाळी ७ ते ८ ‘सांची प्रतिकृती स्तुप द्वार’ उद्घाटन वेळ:- सकाळी ७.३० ते ८ वा. ५). भिक्खु संघाची धम्मदेसना वेळ:- सकाळी ९.१५ ते ११ वा. ६). भिक्खु संघाचे भोजन, संघदान व मंगलमैत्री आशिर्वाद वेळ:- सकाळी ११ ते ११.३० वा. ७). उपासक साधकांचे सहभोजन वेळ:- सकाळी १२ ते १ वा.
(४). पुज्य भन्ते संघकिर्ती महास्थवीर विपश्यना आचार्य यांचे हस्ते उद्घाटन, त्रिशरण पंचशिल ग्रहण व सामुहिक साधना वेळ:- सकाळी ८ ते ९ वा.
या ऐतिहासिक कार्यक्रमास आपली सर्वाची उपस्थिती प्रार्थनिय आहे. म्हणुन हे जाहिर आमंत्रण सर्वाना देत आहोत. यांचा आपण सर्वानी लाभ घ्यावा हि सविनय नम्र याचना.
॥ भवतु सब्ब मंगल |
आपले विनित धम्मविहार कार्यकारी मंडळ व समस्त धम्मसेवक पत्ता – धम्म विहार गोरक्षनगर, दिंडोरी रोड, म्हसरुळ पोलीस स्टेशन समोर नाशिक – ४
मो. ९९८७८५८५९५/७०८३७७१५२५
टीप : कृपया घरून कोणीही भोजन घेऊन येऊ नये. चहा पाणी व भोजनाची व्यवस्था केली आहे.