February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

वर्षावासानिमित्त… “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाच्या भागांचे Online Audio प्रसारण…

बुद्धवर्ष 2565, आषाढ़ पौर्णिमा
अर्थात, शनिवार, दि. 24 जुलै 2021

वर्षावासानिमित्त…
“भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाच्या भागांचे Online Audio प्रसारण…
Mission 22 3 5″ चे माध्यमातून,
आजपासून; बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित…
“भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म”
या ग्रंथाची Audio रुपातील सुमधूर श्रवणीय ग्रंथमाला Online पद्धतीने रोज रात्रौ 21:00 ते 21:30 चे दरम्यान साधारण 30 ते 40 मिनिटांचे प्रसारण खाली दिलेल्या Google meet link वर होणार आहे.
👇👇👇👇👇👇👇
https://meet.google.com/oez-repu-acq
कृपया, आपण याचा लाभ घ्यावा.
तसेच, या Audio सोबत;
“भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म”
हा ग्रंथ नजरे समोर ठेवून श्रवण केल्यास अधिक उत्तम !
प्रथम खंड  : सिद्धार्थ गौतम-बोधिसत्व बुद्ध कसे झाले ?

भाग पहिला

जन्मापासून परिव्रज्येपर्यंत या भागातील…
1.कुळ,
2.पुर्वज,
3.जन्म,
4.असितमुनींचे आगमन,
5.महामायेचा मृत्यू,
6.बालपण आणि शिक्षण,
7.सुरुवातीची लक्षणे.