February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नासिक ओझर (मिग) विमानतळास पद्मश्री कर्मवीर खासदार दादासाहेब गायकवाड यांचे नाव मिळाले पाहिजे या मागणीसाठी आंदोलनाची रूपरेषा व राज्यस्तरीय कृती समिती स्थापन करण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

नासिक ओझर ( मिग ) विमानतळास पद्मश्री कर्मवीर खासदार दादासाहेब गायकवाड यांचे नाव मिळाले पाहिजे या मागणीसाठी आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी  व राज्यस्तरीय कृती समिती स्थापन करण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे.

सदर बैठकीस रिपब्लिकन पक्ष संघटनाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.
🙏 उपस्थिती खालील प्रमाणे 🙏
मा.नानासाहेब इंदीसे
मा.प्रा जोगेंद्रजी कवाडे ( सर )
मा.डाॅ राजेंद्रजी गवई
मा.मनोजभाई संसारे
मा.काकासाहेब खंबाळकर
मा.अर्जुनजी डांगळे
मा.चंद्रकांतजी हांडोरे
मा.दयालजी बहादुरे
मा.राहुलजी डंबाळे
मा.विवेकभाई चव्हाण
मा.दिपकभाऊ निकाळजे
मा.नानासाहेब भालेराव
मा.अण्णासाहेब कटारे
मा.विलासजी रूपवते
मा.विजयजी जाधव
मा.अशोकभाऊ दिवे
मा.प्रकाशजी लोंढे
मा.गणेशभाई उन्हवणे
मा.रवींद्रजी जाधव
मा.संजयजी जाधव
मा.पवनभाऊ पवार
मा.चिंतामणभाई गांगुर्डे
मा.प्रकाशजी पगारे
मा.किशोरजी घाटे
मा.मदन शिंदे
मा.आदेश पगारे
मा.सनी रोकडे
मा.सुनिल निकाळे
मा.देवराज गरूड
मा.अनिल उन्हवणे
मा.संजयजी दोंदे
मा.संजयजी साबळे
मा.दिपकभाई नन्नावरे
मा.दिनेश आहीरे
मा.हरिषजी भंडागे
तरी सदर बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन तथा सहकार्य करण्याची विनंती करण्यात येत आहे.

🙏बैठकीचे निमंत्रक 🙏
मा.तानसेनजी नन्नावरे, मो.8169218015
मा.सागर गायकवाड, मो.9403566502

दिनांक- 4जुलै 2021 रोजी वार- रविवार वेळ दुपारी 1 वाजता

ठिकाण- डॉ.आंबेडकर नगर रमाबाई आंबेडकर सभागृह नाशिक पुणारोड नाशिक