January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

गुजरात राज्यातील बुध्दीस्ट पर्यटन स्थळा ना भेट देण्याची , बौध्द भिक्खुना संधी !

 

गुजरात राज्यातील बुध्दीस्ट पर्यटन स्थळा ना भेट देण्याची ,
बौध्द भिक्खुना संधी !!!!

(प्रवास ,निवास,भोजन आणि पर्यटन स्थळ भेटी ई. ची आयोजक तर्फे सोय)

गुजरात सरकारच्या पर्यटन विभागामार्फत 26 मार्च पासून बुद्धिस्ट पर्यटन स्थळांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे ।
श्रीलंका ,थायलंड ,भूतान,जपान ,नेपाळ ,कंबोडिया ई. राष्ट्रातील प्रमुख भिक्खु ,राजदूत आणि ईतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत।
हे आयोजन बुद्धिस्ट पर्यटनास बळकट करणारे आहे।
यात पुज्यनिय भिक्खु संघाला ससन्मान बोलाविण्यात आले आहे।
ज्या भिक्खुना उपस्थित व्हायची इच्छा आहे,त्यांनी त्वरित स्वतःचे नाव( ओळखपत्र नुसार ),संघटनेचे नाव, मोबाईल क्रमांक ,ई-मेल, लिंग,वय,जवळच्या रेल्वे स्टेशन ,विमानतळ चे नाव ई माहिती या मोबाईल च्या whatsapp वर पाठवावी।
त्वरा करावी।
+919428479146 Harish