बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौध्द महासभा) व नालंदा बुध्द विहार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ग्रामीण बौध्द धम्म परिषद धम्म प्रशिक्षण आमीर शिबिर श्रामणेर दि. २४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३
श्रामणेर शिबीर उद्घाटक व मार्गदर्शक : प्रमुख प्रवचनकार भदन्त ज्ञानज्योतीजी महास्थविर भदन्त शिलरत्नजी थेरो यांच्या हस्ते प्रवज्या विधी बुधवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ वेळ दुपारी ३:०० वाजता भदन्त धम्मरत्न, भदन्त दिपंकर, भदन्त राजरत्न, भदन्त बोधिरत्न, भदन्त स्वरानंद, भदन्त महेंद्रबोधी
प्रमुख मान्यवर : आदरणीय चंद्रबोधी पाटील, ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष भा.बौ. महासभा
आदरणीय शंकरराव ढेंगरे, ट्रस्टी राष्ट्रीय महासचिव
समाजभूषण मा. मोहनभाऊ आढांगळे, राष्ट्रीय संघटक भा.बौ. महासभा व संचालक बी.एम.ए. ग्रुप. नाशिक
समाजरत्न राहुलभाऊ बच्छाव, उद्योजक, संघपाल पन्हाड, वंचित नेते ,विठ्ठल ढाकरके साहेब
प्रमुख उपस्थिती मा. बाय. डी. लोखंडे गुरूजी (राष्ट्रीय सचिव) मा. आनंद वानखेडे (राष्ट्रीय संघटक), मा. प्रा. डी. एम. वाकळे गुरुजी (म.रा. कार्याध्यक्ष), मा. के. के. बच्छाव गुरुजी (म.रा. कोषाध्यक्ष), मा. प्रा. एस.पी. हिवाळे (म.रा.संघटक), डॉ. विजय चहाटे (मातोश्री हॉस्पिटल, मेहकर), संजय नवघरे (मेहकर) मा.प्रदिप अंभोरे (उंद्री), मा.सुरेश पवार (सचिव भा.बौ. महासभा), मा. राजेश गवई (संविधान चिकीत्सक), अँड. शेषराव काळे, अॅड. अनंता वानखेडे, प्रशिक्षक मा.के.के. बच्छाव गुरुजी, मा. बाळासाहेब सिरसाट गुरूजी, मा. वसंतराव गव्हांदे गुरुजी, मा. बबनराव काळे गुरुजी, मा. दत्ताभाऊ लाटे गुरूजी, मा. संदिप वाकोडे गुरुजी, मा. संतोष अवसरमोल गुरुजी
धम्म परिषद समयसारणी : दिनांक रविवार ०३ डिसेंबर २०२३ सकाळी : ०७:३० वा. पूजापाठ सुत्रपठन, सकाळी ०८:०० वा. ध्वजारोहण, सकाळी ०८:३० वा. मंगल मंत्री (प्रभात फेरी) सकाळी १०:०० वा. धम्मदेशना सकाळी ११ ते १२ वा. पुज्य भतीजी भोजनदान दुपारी १२ ते ०३ वा. उपस्थित भन्ते प्रचवन , धम्म परिषद ठिकाण नालंदा बुध्द विहार, गोमेघर ता. मेहकर, जि. बुलढाणा दि ३ डिसेंबर २०२३
महाभोजन दान आद. जितुभाऊ आडेलकर आद. किसनराव भुजंग साहेब, मुंबई
बुध्द भिमगितांचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायीका आद. कल्पनाताई सिरसाट (भादोला) दि.३/१२/२०२३ सायं. ७ ते १०
आयोजक भारतीय बौध्द महासभा, बुलढाणा भदन्त शिलरत्न गोमेधर नालंदा बुध्द विहार व उपासक उपा
विहारांसाठी भगवान बुद्धमुर्ती मोदी संपर्क भारतीय बौध्द महासभा, बुलढाणा जिल्हा
टिप : कृपया सर्वांनी कार्यक्रमास येतांना पांढरे वस्त्र परिधान करावे.
Grand Rural Buddhist Dhamma Parishad Dhamma Training Rural Camp Shramner
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?