पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) भीमा कोरेगाव लढ्यामध्ये अद्वितीय शौर्य गाजविणाऱ्या योद्ध्याच्या गौरवार्थ उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनासाठी १ जानेवारी रोजी शौर्यदिन साजरा करण्यासाठी देशभरातून किमान २० लाख अनुयायी दाखल होणार आहेत. अनुयायांना देण्यात येणाऱ्या सर्व तहेच्या पायाभूत सुविधांसाठी सुमारे १४ कोटी रुपयांची निधीची मागणी विविध विभागांमार्फत बार्टी यांच्याकडे केलेली आहे.
शौर्यदिनाचा हा संपूर्ण ख बार्टीकडून न करता स्थानिव् स्वराज्य संस्था या नात्याने पुर जिल्हा परिषदेच्या खात्यातून कराव् अथवा जिल्हाधिकारी पुणे यांच्ट अध्यक्षतेखाली गठीत करण्या आलेल्या प्रशासकीय समितील राज्य शासनाकडून स्वतंत्रपणे बजे उपलब्ध करून द्यावे, अशी मागण् विजयस्तंभ शौर्यदिन समन्व समितीच्या वतीने अध्यक्ष राहुत डंबाळे, माजी उपमहापौर डो सिद्धार्थ धेंडे, रमेश गायकवाड मिलिंद अहिरे आदींनी केली आहे.
More Stories
“श्रामणेर संघास”घोटी शहर शाखा.पुरुष व महिला पदाधिकारी यांचे सेवा दान.
Buddhist Circuit : बौद्ध सर्किट भेटींना चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशने व्हिएतनामशी करार केला
भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश