January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

तुम्हा गद्दारांना पाहता तळपायाची आग मस्तकात जाते !!

अरे आहे बाबासाहेबांचे संविधान
म्हनुन मिळतोय तुम्हाला मान।
संविधाना अगोदर होता तुम्ही गावा बाहेरची घान।।
अरे तुमच्या भडवे पणाची किव येते
तुम्हा गद्दारांना पाहता तळपायाची आग मस्तकात जाते!!

आज ही मनुवादी तुमचे मढे अढवतात
मंदिराची पायरी चढली म्हनुन मरे पर्यंत बढवतात।
जय भिम म्हनायला तुम्हाला लाज वाटते ।
तुम्हा गद्दारांना पाहता तळपायाची आग मस्तकात जाते

अरे भिमराव जर जन्मला नसता
तुम्ही चोऱ्यामाऱ्याच करत फिरला असता
सांगा तुमचा भाऊ डॉक्टर वकील कसा झाला असता
ज्यांची गुलामि करता तेच लोक तुमची अब्रु लुटते
तुम्हा गद्दारांना पाहता तळपायाची आग मस्तकात जाते

देवदत्ताच्या आधी गद्दारांनो तुमचा विचार केला
आमच्या घासतला घास तुम्हाला भरवुन गेला
अरे तुमच्या मुर्दाड जिंदगीला स्वाभिमान देऊन गेला
भिमाचा स्वाभीमान सोडुन तुम्हाला जातीवाद्यांचे गाजर गोड लागते
तुम्हा गद्दारांना पाहता तळपायाची आग मस्तकात जाते

विद्रोही कवि देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर
मो नं 9146669005