दिनांक 2 सप्टेंबर 2021(
गुरुवार) रोजी भिक्खू संघाला श्रद्धावान उपासिका रजनीताई प्रमोद गोतीस यांच्या वतीने भोजनदान,फलाहार दान ,व आर्थिक दान करून पुण्यअर्जित करण्यात आले.
त्यांच्या दानकर्मास भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटीच्या वतीने त्रिवार साधुकार.बुध्द धम्म व संघ प्रतापाने मंगल होवो.
आज बौद्धाचार्य-मिलिंद बनसोडे गुरुजी,उपासक सचिन गायकवाड,उपासक अमोल खंदारे,उपासिका रंजनाताई अढांगळे यांनी धम्मसेवा दिली.
💐💐💐💐💐💐
दानदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मंगल मैत्री
More Stories
Buddhist Circuit : बौद्ध सर्किट भेटींना चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशने व्हिएतनामशी करार केला
भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
Nashik : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने वर्षावास ते पन्ना व दिवस कार्यक्रम संपन्न