नाशिक : दिनांक 11 ऑगस्ट 2021 ( बुधवार ) रोजी भिक्खू संघाला श्रद्धावान उपासिका सुशिलाताई संतोष जोपूळकर आणि परिवार यांच्याकडून भोजनदान,फलाहार दान ,व आर्थिक दान करून पुण्यअर्जित करण्यात आले.
त्यांच्या दानकर्मास भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटीच्या वतीने त्रिवार साधुकार.बुध्द धम्म व संघ प्रतापाने मंगल होवो.
आज उपासक पि.कुमार धनविजय(दादा),उपासिका वैशालीताई जाधव, उपासक मिलिंद जाधव, विनोद त्रिभुवन,उपासक मिलिंद बनसोडे,उपासक अनिल बागुल सर, उपासक सचिन गायकवाड सर, उपासक सचिन अंभोरे,उपासक अंकित दोन्दे,उपासक नितिन पिंपळीस्कर,उपासक अमोल खंदारे,उपासक अशोक गवई यांनी धम्मसेवा दिली.
💐💐💐💐💐💐
दानदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मंगल मैत्री
त्रिरश्मी बुद्धलेणी येथील आज वर्षावासाचा 19 वा मंगलमय दिवस
More Stories
हरेगावात१६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
बार्टी पुस्तक स्टॉलवर ग्रंथ खरेदीसाठी भीम अनुयायांची प्रचंड गर्दी हजारो ग्रंथाची विक्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परभणीत तांदळापासून साकारली त्यांची प्रतिकृती