June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

“संविधान गुण गौरव परीक्षा २०२२” चौथे ऑनलाईन मार्गदर्शन

“संविधान गुण गौरव समिती” 🌹
आयोजित
🌹 “संविधान गुण गौरव परीक्षा २०२२” 🌹
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांसाठी महाराष्ट्रातील संविधान जनजागृतीच्या उपक्रमात कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या नियोजित ऑनलाईन मार्गदर्शनाच्या श्रृंखलेतील चौथे ऑनलाईन मार्गदर्शन….

👉🏿 प्रमुख वक्ते:- प्रा. सुभाष वारे सर
( संविधान अभ्यासक, कार्याध्यक्ष-> सामाजिक कृतज्ञता निधी )

👉🏿 विषय :- “आपले भविष्य…..भारतीय संविधान

👉🏿 दिनांक:- २३/११/२०२२

👉🏿 वार :- बुधवार

👉🏿 वेळ :- रात्री ०८:०० ते १०:००

👉🏿 कार्यक्रम पत्रिका:-
१) प्रास्ताविक
२) संविधानाची उद्देशिका वाचन
३) प्रमुख वक्त्यांचा परिचय
४) प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन
५) प्रश्नोत्तरे
६) आभार.

👉🏿 ऑनलाईन मार्गदर्शनासाठी लिंक:-

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/82642028769?pwd=SGhTdUpGUklZSGc3MnlTaDBXZ1NCUT09

Meeting ID : 826 4202 8769
Passcode  : 123456789

👉🏿 टीप:- सदर मार्गदर्शन “संविधान गुण गौरव परीक्षा २०२२” या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांसाठी परिक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त परिक्षार्थी व केंद्रप्रमुखांनी या ऑनलाइन मार्गदर्शनाच्या उपक्रमात सहभागी व्हावे.

🙏 धन्यवाद 🙏