December 27, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

नंदुरबार भीम आर्मीच्या वतीने मनुस्मृतीचे दहन

Burning of Manusmriti on behalf of Nandurbar Bhim Army

नंदुरबार : 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतिदन दहन दिवस करण्यात आला भीम आर्मीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार करून कार्यकर्त्यांनी त्यांच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले

25 डिसेंबर 2024 रोजी भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने येथील जुनी नगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजू रगडे तालुकाध्यक्ष शरद पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष रवी रागडे, नंदुरबार तालुका महासचिव राहुल सरोदे, नंदुरबार नंदुरबार तालुका सचिव सिद्धार्थ पवार, शहर उपाध्यक्ष मुगेश भालेराव, शोहेब शेख, शाखाप्रमुख रुपेश कांबळे, मीडिया प्रभारी दीपक करताडे तालुका कैलास बिरारे, उपाध्यक्ष भास्कर पवार, सामाजिक कार्यकर्ता संजू सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता आप्पा वाघ अरुण माणसे इम्तियाज शेख , भीम आर्मी कार्यकर्ता मुन्ना कुरेशी, मराठा समाज अध्यक्ष संजय मराठे, कंजरभाट समाज अध्यक्ष लल्लू तमाचेकर, मीर अभांगे नंदुरबार जिल्हा महासचिव प्रकाश फणसे, सचिव विशाल रामराजे, , कार्यकर्ता गौतम भीलाने, अजय खडताडे ,भालेराव कृष्णा भालेराव, भय्यू शेख, रोहित भालेराव, मुन्ना यलमार ,विलास फुलपगारे, रोहित पगारे , रोहित भालेराव, अमन शेख, जयदीप काशीकर, प्रमोद कांबळे, भीम आर्मीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शन करून मनुस्मृती दहन केली भीम आर्मी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संजू रगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.