November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ : अस्पृश्य मूळचे कोण ? आणि ते अस्पृश्य कसे बनले ?

💡 बाबासाहेबांनी वैदिक – ब्राह्मणी हिंदू धर्म व्यवस्थेचा विशुद्ध अंत:कारणाने अगदीच खोलात जाऊन अभ्यास केला आहे.

✊ भारतामधील संपूर्ण शोषित-पीडित समाजाची उन्नती व्हावी त्यांचा स्वाभिमान जागृत व्हावा म्हणून ते आयुष्यभर झटले.

🖊️ अस्पृश्य मुळचे कोण? हा ग्रंथ बाबासाहेबांनी 1948 साली लिहिला आहे. सबंध मानवतेच्या मुक्तीचा हा महाग्रंथ आहे.

 

📖 या ग्रंथातील काही मुख्य मुद्दे

• अहिंदूतील अस्पृश्यता
• हिंदूतील अस्पृश्यता
• अस्पृश्य लोक गावाबाहेर का राहतात?
• अस्पृश्य हे वाताहत झालेले लोक आहेत काय?
• वाताहत झालेले लोक अस्पृश्य केव्हा बनले?
• अस्पृश्यतेचे मूळ : वंशभेद
• अस्पृश्यतेचे मूळ : उद्योगधंदे
• हिंदुंनी गोमास कधीही खाल्ले नाही काय?
• ब्राह्मण शाकाहारी कशामुळे बनले?
• गोमास भक्षणाने वाताहत झालेले लोक अस्पृश्य कसे बनले?

📌 अशा अनेक मुद्द्यांवर परखडपणे भाष्य करणारा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. हा ग्रंथ प्रत्येकाने आवर्जून वाचायला हवा.

👉 अस्पृश्य मूळचे कोण?
https://bit.ly/3Ak8o3q