June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सावली

चित्र शब्द शंकरपाळी रचना

ती
होती
सावली
वात्सल्याची,
पोलाद झाली
घटनाकाराची,
धरुन कास
समाजाची,
निस्सीम
गाथा
हो.

अर्चना चव्हाण, नागपुर.
8624062012