विषय :- सण
हा
सण
एप्रिल
महिण्याचा ,
सदा भावतो
बाबासाहेबांचा
जन्म दिवस
उत्साहाचा
आनंदी
सारे
हो .
अर्चना चव्हाण, नागपुर.
शब्द शंकरपाळी रचना
विषय :- सवय
ही
होती
सवय
अभ्यासाची,
रात्रं दिवस
बाबासाहेबांची,
उद्धारण्यास
समाजाची,
समाज
निष्ठा
हो.
अर्चना चव्हाण, नागपुर.
विषय :- भावना
ते
दु:ख
जाणले
रमाईंनी,
अंत:करणी
बाबासाहेबांनी,
केला निश्चय
मनोमनी,
घडणे
एकी
हो.
अर्चना चव्हाण , नागपुर.
8624062012
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण