नाशिक : जेल रोड येथिल समाज मंदिरात नाशिक रोड परीसरातील सर्व राजकीय पक्ष,सामाजिक संघटना, कामगार संघटनानची
१७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता गोल्फ कल्ब मैदान नाशिक येथे. मा.प्रकाश आंबेडकरसाहेब वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांच्या
प्रमुख उपस्थिती मध्ये होना-या धम्म मेळव्या संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीच्या अध्यक्ष स्थानी कामगार नेते मा.तुषार जगताप तसेच प्रमुख मार्गदर्शक मा.पवनभाऊ पवार, मा.प्रशांतभाऊ दिवे,प्रविण बागुल,चावदास भालेराव,राजेंद्र जगताप,बाळासाहेब शिंदे,प्रकाश जगताप,रवि पगारे सर,विलासराज गायकवाड,चेतन गांगुर्डे,रत्नाकर साळवे,अशोक गायकवाड,बंटी थोरात,विक्की साळवे,प्रमोद साखरे,गौतम पगारे,राजाभाऊ गांगुर्डे,मनोज गाडे,भारत पुजारी,प्रभाकर कांबळे,प्रशांत भालेराव,दिनेश पुजारी,रवि मोकळ,महेश खरे, लिनाताई खरे,शारदाताई जगताप यांनी धम्म मेळाव्याच्या पुर्व तयारी साठी मार्गदर्शन केले.
१७ डिसेंबर २०२२ रोजी नाशिक येथे धम्म मेळाव्या साठी बॕनर, पोस्टर , वाहने ,प्रचार यंत्रणा,पिण्याच्या पाण्याची सोय आणि मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रचार प्रसार, विहारांच्या भेटी अनेक सामाजिक संघटना यांना सोबत घेवून मेळावा संपन्न करण्या योग्य आणि ईतर सर्व गोष्टी वर सखोल चर्चा करण्यात आली त्या वेळेस परिसरातील महीला, पुरूष कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.
धम्म मेळाव्याच्या बैठकीचे सुत्रसंचालन विश्वनाथ भालेराव यांनी केले.
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?