November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

आयुष्याचा turning पॉईंट! अर्थात सुखद कलाटणी देणारा कोर्स

आयुष्याचा turning पॉईंट! अर्थात सुखद कलाटणी देणारा कोर्स
म्हणजे आंबेडकराईट इंटरनॅशनल मिडिया अँड मूव्हमेंट्स (AIM2)
चा हा सोळा दिवसांचा मिडिया कोर्स!
विश्वाविख्यात
एन एस डी एन अकादमी
द्वारे
चित्रपट अभिनय व
चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन कोर्स
( हा निवासी कोर्स आहे )
————————————

1) चित्रपट अभिनय
2) कथा /पटकथा लेखन
3) चित्रपट दिग्दर्शन
4) चित्रपट निर्मिती
5) एडिटिंग /व्हिडिओग्राफी

16 ते 31 जुलै म्हणजे एकूण 16 दिवस
जवळपास सहा महिन्याच्या कालावधीच्या बरोबरीचा समतुल्य हा भरगच्चं प्रॅक्टिकल कोर्स आहे!

नाशिक शहराच्या त्र्यंबकेश्वर सारख्या अत्यंत नयनरम्य, थंडगार वातावरणात, हिरव्या रंगाच्या शेकडो छटायुक्त निसर्गाच्या सानिध्यात, मखमली डोंगराच्या कुशीत वसलेल्या ठिकाणी ही कार्यशाळा होणार आहे, कधी नदी काठी, तर कधी तळ्याकाठी तर कधी धरणाच्या किनाऱ्यावर शांत वातावरणात, तर कधी एखाद्या सुंदर गावाच्या, आदिवासी पाड्याच्या गर्द झाडीत, डोंगराच्या हिरवळीवर, खुळ खुळ वाहणाऱ्या छोट्या छोट्या ओहोळांच्या संगीत सोबतीने ही कार्यशाळा आयोजित करत आहोत.
Reservation संपल्यात जमा हे नोकऱ्या ही नाहीत.
अशा वेळी आपल्याला मन सन्माना सह रोजगार देणारा एक
हमखास पर्याय म्हणजे हा मिडिया कोर्स!!!

वैशिष्ट्ये
1) प्रत्यकाच्या राहण्या खाण्याची उत्तम सोय.
2) या कार्यशाळेत, 32 वर्ष अनुभवी तंत्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
3) प्रत्यक्ष कॅमेरा आणि इतर साधन सामुग्री सह धडे शिकण्याची संधी
4) अत्यंत आधुनिक आणि उच्च व्यवसायिक पद्धतीचे प्रशिक्षण यात समाविष्ट आहे.
5) बाहेर अशा प्रकारच्या कोर्स साठी 5 लाखाहून अधिक फी आकारली जाते, येथे कमीत कमी फी मध्ये हे सर्व शिकण्याची संधी मिळणार आहे.
6) प्रशिक्षणा नंतर NSDN अकादमी चे प्रमाणपत्र मिळणार आहे.
7) प्रशिक्षणा नंतर आपल्या आवडी प्रमाणे प्रतिभे नुसार आवडत्या क्षेत्रात /विभागात अकादमी निर्मित करत असलेल्या हिंदी सिनेमासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. ————————————
तेव्हा कृपया फी संबंधित अधिक माहिती साठी आणि सिलॅबस प्राप्त करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती!

वयोमर्यादा :- 15 ते 75 वर्ष मधील कुणीही स्त्री पुरुष उमेदवार यात प्रवेश घेऊ शकतात!
शिक्षणाची अट नाही केवळ लिहिता वाचता येणे आवश्यक.!
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 14 जुलै
—————————————
दिग्दर्शक -सुदाम वाघमारे

9820208028, 9833777250

टीप – अकादमीने गेल्या 32 वर्षात 200 हुन अधिक कार्यशाळा आयोजितकेल्या असून 3 चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. त्यापैकी उतरंड 2021 मध्ये प्रदर्शित झाला असून सद्या ‘अ-राजक’ ह्या चौथ्या हिंदी चित्रपटाची निर्मिती करीत आहे.

कृपया या लेखन दिग्दर्शन अभिनय अथवा एडिटिंग आणि व्हिडिओग्राफी क्षेत्रात करिअर करू इच्छिनाऱ्या आपल्या मित्र किंवा नातेवाईकास हा मेसेज फॉरवर्ड करावा!