AIM2 -आंबेडकराइट इंटरनॅशनल मीडिया आणि मूव्हमेंट्स संस्थेतर्फे आयोजित
रोज एक तास आनापान सती ह्या शास्त्र शुद्ध साधनेचा हसत खेळत
‼️ऑनलाईन ‼️अभ्यास करून घेणार आहोत.
महोदय ,
ध्यानसाधना म्हणा की विपश्यना लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींच्या मनाला स्थिरता आणि शांतता मिळवून देते. या स्थिरतेचा शांततेचा आपल्या कार्यक्षमतेवर खूप चांगला परिणाम अनेकांनी व्यक्तिशः अनुभवला आहे. एकाग्रता वाढल्याने खूप छानशी कामे वेगाने पार पडतात .
मन शांत झाल्याने सकारात्मक भावना वाढण्यास मदत होते जी आजच्या नैराश्य जनक विचित्र काळात मुलांसाठी खूप खूप आवश्यक आहे.
8 ते 16 वयोगट हा खूप संवेदनशील आणि संस्कारक्षम असतो. या वयात योग्य दिशा मिळणे खूप खूप आवश्यक असते नाहीतर मुले तापट होतात. नात्यांची मर्यादा तोडतात, उलट उत्तरे देतात, दिशाहीन होतात अशा या संवेदनशील वयात त्यांना विपश्यना लाभली तर त्यांच्यात सामाजिक कौटुंबिक जाणिवा विकसित व्हायला फार फार उपयोगी ठरते यात तिळमात्र शंका नाही !
मुलांचे भविष्य म्हणजे कुटुंबाचे, समाजाचे आणि पर्यायाने देशाचेच भविष्य…
तेव्हा ह्या दुर्मिळ साधनेची शिकवण आपल्या मुलांना देण्याची दुर्मिळ संधी चुकवू नका !
या ध्यानधारणेचे तंत्र, हसत खेळत गोष्टीतून आणि अगदी थोडक्यात सोप्या सरळ भाषेत समजावून सांगण्याचे तंत्र फार कमी लोकांकडे आहे,
सुदाम वाघमारे सारखे अनुभवी निष्णात मार्गदर्शक जर निर्देश द्यायला असतील तर मुलांना दिशा ही मिळणार म्हणजे मिळणारच !
तेव्हा आपली मुले जर 8 ते 16 वयोगटातील असतील तर ताबडतोब खालील क्रमांकावर संपर्क साधावा !
AIM2 -आंबेडकराइट इंटरनॅशनल मीडिया आणि मूव्हमेंट्स संस्थेतर्फे आयोजित हा कोर्स विनामूल्य आहे !
प्रवेश घेण्यासाठी कृपया
खालील whatsap क्रमांकावर
मुलाचे /मुलीचे
नाव, जन्मतारीख, वय, इयत्ता, पत्ता, आणि फोटो पाठवावा ही विनंती!
1) दर्शना मेश्राम 8097933358
2) भालेराव सर 9657191775
3) सुदाम सर 8828484446,
वरील whatsap क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे ही नम्र विनंती.
याचा लाभ घेण्यास कुठल्याही जाती धर्माचे बंधन नाही.
प्रवेशा साठी आपल्या मुलां मुलीचे नाव, वय, इयत्ता, पत्ता आणि फोटो पाठवावा
—————————–
आमच्या या चळवळी साठी धम्मदान करुन या अत्यंत उपयुक्त उपक्रमास सहकार्य करावे ही विनंती !
धम्मदान करण्यासाठी आमचा गूगल पे, फोन पे नंबर : 9820208028
—————————-
बँक ऑफ महाराष्ट्र
A/c -20026168987
अंधेरी पश्चिम ब्रँच
Ifsc – MAHB 0000902
कृपया हा मेसेज सर्व पालकांना फॉरवर्ड करावा ही विनंती !
More Stories
महामहामानव विचार प्रबोधन मंच आयोजित ३० मार्च २०२५ ऑनलाइन ४१ वे प्रबोधन संमेलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला