June 20, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

महाबोधी बुद्धविहार हरनुल – बुद्धविहार जागृती व प्रसार प्रसार

महाबोधी बुद्धविहार हरनुल,  बुद्धविहार जागृती व प्रसार प्रसार – यांच्या वतीने दिनांक: ९ जून २०२१ – बुधवार पासून ऑनलाईन गूगल मीट च्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे सर्वांनी सहभागी व्हावे तारीख, वेळ, व्याख्याते खालील प्रमाणे आहेत 

🔸 ऑनलाईन “गुगल-मिट” द्वारे कार्यक्रम, 🔸 वेळ: सायं ७ -३० ते रात्री ८-३० वा.पर्यंत
______________
🔸 दिनांक: ९ जून २०२१ – बुधवार
🔹 व्याख्याते: मा. राजीव करुणादित्य सर
उपाध्यक्ष-बौद्ध संघर्ष समिती जि.सांगली
🔹 विषय: आदर्श समाज निर्मितीकरीता
बुद्ध विहाराची आवश्यकता
______________
🔸 दिनांक: १० जून २०२१ – गुरूवार
🔹 व्याख्याते: विनोद शिंदे सर. नाशिक
🔹 विषय: निर्वाण सुखाचा मार्ग ‘
______________
🔸 दिनांक: ११ जून २०२१ – शुक्रवार
🔹 व्याख्याते: प्रा.कुलवीर कांबळे-उपाध्यक्ष
बौद्ध संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य
🔹 विषय: प्रतित्यसमुत्पाद
______________
🔸 दिनांक: १२ जून २०२१ – शनीवार
🔹 व्याख्याते: राजू थुल सर.सहआचार्य
( सद्धम्म प्रचार केंद्र शाखा. वर्धा )
🔹 विषय: महामंगल सुत्त’
______________
🔸 आयोजक: गौतम वानखेडे. ठाणे
🔹 मो. नं. 9004510401
🔹 खालील गुगलमिट लिंक वर क्लिक करा
🔹 To join the meeting on Google Meet, click this link: https://meet.google.com/gjo-izoe-feg

Or open Meet and enter this code: gjo-izoe-feg
टीप: सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.ही विंनती
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️