भारतीय बौद्ध महासभा नेरे गाव शाखा क्रमांक 2 तर्फे संविधान दिन साजरा केला गेला त्याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा
अध्यक्ष : आयुनी. ज्योत्सनाताई बनसोडे ,सरचिटणीस : आयुनी. प्रियांकाताई देवकाते , कोषाध्यक्ष : आयुनी. सुरेखाताई सपकाळ,
सांस्कृतिक उपाध्यक्ष : आयुनी. राजश्री ताई गायकवाड, सांस्कृतिक सचिव : आयुनी. आरतीताई बनसोडे,
संवर्धन उपाध्यक्ष : आयुनी . मोनिकाताई खंडागळे, संवर्धन सचिव : आयुनी. लताराजे बडेकर
प्रचार आणि पर्यटन उपाध्यक्ष : आयुनी. संगीता कांबळे, प्रचार व पर्यटन सचिव : आयुनी. वैधविताई जाधव,
लेखापरीक्षक: आयुनी. वर्षाताई साळवी, कार्यालय सचिव: आयुनी. भाग्यश्री कांबळे
संघटक : आयुनी. शालन खंडागळे, आयुनी. निताताई भालेराव, आयुनी. रंजनाताई शिर्के , आयुनी. सुप्रियाताई मोरे
आयुनी. अरुणाताई रुपवते आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होत्या असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले , सदर कार्यक्रमात लहान मुलाची उपस्थिती चांगल्या प्रमाणात होती
More Stories
हरेगावात१६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
बार्टी पुस्तक स्टॉलवर ग्रंथ खरेदीसाठी भीम अनुयायांची प्रचंड गर्दी हजारो ग्रंथाची विक्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परभणीत तांदळापासून साकारली त्यांची प्रतिकृती