भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत “ड्रायव्हर” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 आहे.
- पदाचे नाव – ड्रायव्हर
- पदसंख्या – 50 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई-400 085.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.barc.gov.in/hindi/recruitment/index.html
- PDF : https://www.barc.gov.in/hindi/recruitment/vacancy8.pdf
More Stories
रेल्वेत 6 हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?
जून २०२५ मध्ये अर्ज करण्यासाठी टॉप ७ सरकारी नोकऱ्या, मुख्य तपशील तपासा
८५००+ रिक्त पदांसाठी CPWD भरती २०२५ ची अधिसूचना