डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सालाबादप्रमाणे बुद्ध वंदना घेऊन बुद्ध जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली
नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आंबेडकर सभागृहाचे समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी सावंत साहेब, खजिनदार बाळकृष्ण शिंदे, त्याप्रसंगी रंभाताई भालेराव लताताई शिंदे प्रमिलाताई आहे उषा शार्दुल सरला सोनवणे कुसुम जाधव तसेच मान्यवरांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी आली राजश्री शाहू अभ्यासिका वाचनालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते तर प्रसंगी बुद्ध धम्म वंदना घेण्यात आली आणि खीरदान करण्यात आले.
More Stories
हरेगावात१६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
बार्टी पुस्तक स्टॉलवर ग्रंथ खरेदीसाठी भीम अनुयायांची प्रचंड गर्दी हजारो ग्रंथाची विक्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परभणीत तांदळापासून साकारली त्यांची प्रतिकृती