February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला

To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/nur-epbk-jtq

Or open Meet and enter this code : nur-epbk-jtq

🇮🇳 जय भारत 🇮🇳
📚 जय संविधान 📚

📚संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला

🌸 पुष्प ८६९ वे🌸

🌀 वेळ : 🌀
गुरुवार दि.२१ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ठीक ८:२५ ते ९:४५ वाजेपर्यंत

🌀 प्रमुख वक्ते :🌀
प्राध्यापक डॉक्टर धनंजय लोखंडे.
सध्या विद्या परिषद सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
माजी अधिसभा सदस्य.
माजी संचालक व विभाग प्रमुख.
माजी कार्यकारी संपादक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वार्ता.
माजी मानद संचालक बहि:शाल शिक्षण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष.
माजी संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना
NCERT, नवी दिल्ली, सदस्य, सल्लागार मंडळ. साक्षरता कक्ष.
अध्यक्ष सम्यक साहित्य परिषद. पुणे

🌀 विषय :🌀
संत सुधारकांचे विचार-कार्य आणि सद्य:स्थिती

🌀सूत्रसंचालन व प्रस्तावना:🌀
आदरणीय हर्षानंद गणपत सोनवणे
कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते,
संस्थापक सदस्य, उपाध्यक्ष -सम्यक साहित्य परिषद पुणे.

🌀 आभार 🌀
आदरणीय मुकेश माणिक गायकवाड
बौद्धाचार्य, सामाजिक कार्यकर्ते,
शिक्रापूर ता. शिरूर पुणे.

🌀 आयोजक : 🌀
📚 बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर, पुणे.
📚संविधान विश्लेषण समिती, महाराष्ट्र
📚द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकाससंस्था, त्रिवेणी नगर पुणे.

🌀तांत्रिक नियोजन 🌀
आदरणीय मुकेश माणिक गायकवाड
बौद्धाचार्य, सामाजिक कार्यकर्ते
शिक्रापूर ता. शिरूर पुणे.

वर दिलेल्या निळ्या रंगाच्या
लिंकवर क्लिक करून सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून सदरील महत्त्वपूर्ण असे व्याख्यान ऐकावे ही विनंती.
आपण Google meet app डाउनलोड केले नसेल तर लगेच डाउनलोड करून घ्यावे, ही विनंती 🙏

अधिक माहितीसाठी संपर्क

९०२८०५९३५८/ ९९२१९६९२९० / ८४५९१८६८०० / ९८८१०३०९१६ /९९२२०२४८६०

सर्वांनी हा संदेश प्रत्येक ग्रुपवर पाठवा