प्रबुद्ध टीव्ही आणि संबोधी टूर्स यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाइन महापरीक्षा – 2023 यावर्षी आयोजित करनेत येत आहे या निमिताने धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथ अभ्यासून साजरा करुया…..
बुद्ध, भीमाचे धम्मचक्र पुन्हा गतिमान करुया….
प्रथम पारितोषिक : 15,000/- ट्रॉफी आणि प्रमाणपत्र
द्वितीय पारितोषिक : 12,500/- ट्रॉफी आणि प्रमाणपत्र . 16 यांच्या स्पर्धकांसाठी राखीव)
तृतीय पारितोषिक : 10,000/- ट्रॉफी आणि प्रमाणपत्र
(तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ई-सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.)
• 7 ते त्या पेक्षा जास्त वयाची सर्व स्पर्धक भाग घेऊ शकतात. ही परीक्षा ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आणि ‘धम्मभारत‘ या वेबसाईट वर आधारित असेल.
• परीक्षा फोनवर ऑनलाइन MCQs टाईप असेल. परीक्षा नोंदणी शुल्क फक 100/- रुपये
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तसेच माहितीसाठी 7447755627 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ‘Registration Link’ असा मॅसेज करावा
अंतिम दि. 31 ऑगस्ट – परीक्षा दि. 29 ऑक्टोबर निकाल दि. – 26 नोव्हेंबर
परीक्षार्थींची संख्या मर्यादित असल्याने तुमचा नाव नोंदणी फॉर्म आजच भरा.
आयोजक प्रबुद्ध टीव्ही आणि संबोधी टूर्स (प्रवीण दिपक जामनिक)
More Stories
काश्मीरचा हरवलेला बौद्ध वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरने पहिले-वहिले एकत्रित पुरातत्व अभियान सुरू केले
नवीन दलाई लामा कसे निवडले जातील आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल ?
महाबोधी मंदिराचे एकमेव नियंत्रण बौद्धांना देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली