महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील एकूण ७०६ पदांसाठी ‘टाटा कन्सल्टन्सी’ मार्फत भरती करण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर टीसीएसकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरती प्रक्रियेला सुरवात होईल. अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली. महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत. महापालिकेला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाला असल्याने १४ हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप तो आराखडा मंजूर झालेला नाही. अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. परंतु, भरती करताना शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्यात अशा स्पष्ट सूचना दिल्या. आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांना भरतीचे अधिकार दिले. टीसीएस पहिल्यांदा नकार तर आयबीपीएसने महापालिकेला होकार कळविला. टीसीएस कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा झाल्यानंतर कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला. त्या मसुद्याला महासभेची मंजुरी घेऊन टीसीएस समवेत करार करण्यात आला. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून भरती करताना एका उमेदवारासाठी ४७५ ते ६७५ रुपये फी आकारली जाणार आहे.
नियमित रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने महसूल खर्चाची अट टाकली आहे. ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्त पदांची भरती करू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. परंतु कोविडकाळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता आणि अटी व शर्तींचा विचार करता आयबीपीएस कंपनीला नकार दिला. त्यानंतर टीसीएसकडे महापालिकेच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला.
प्रक्रिया पूर्ण
आगामी तीन वर्षांसाठी टीसीएस सोबत करार करताना भरतीसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. कंपनीकडून प्रोजेक्ट मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली. टीसीएस कंपनी समवेत नोकरभरतीच्या करारानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी नोकर भरतीला सुरवात होईल.
मात्र अद्याप तो आराखडा मंजूर झालेला नाही. नियमित रिक्तपदे भरण्यासाठी शासनाने महसूल खर्चाची अट टाकली आहे. ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्तपदांची भरती करू नये. अशा स्पष्ट सूचना आहेत.
परंतु कोरोनाकाळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला.
परंतु भरती करताना शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्या अशा स्पष्ट सूचना अध्यादेशामध्ये आहेत. आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांच्या माध्यमातूनच भरती करता येणार आहे. महापालिकेने दोन्ही कंपन्यांना सुरवातीला निमंत्रित केले. परंतु टीसीएसने नकार दिल्यानंतर ‘आयबीपीएस’ ने नोकर भरतीसाठी होकार कळविला. परंतु, आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता आणि अटी व शर्तींचा विचार करता आयबीपीएस कंपनीला नकार देण्यात आला.
अशी पार पडली प्रक्रिया
अखेर या संस्थेने करारनाम्यावर स्वाक्षरी केल्याने करारनामा अंतिम झाला आहे. यामुळे जून महिन्यापासून साधारणपणे भरती प्रक्रियेच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात होण्याची शक्यता प्रशासन विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. राज्य शासनाने भरती प्रक्रिया राबविण्याकरता शिफारस केलेल्या टीसीएस आणि आयबीपीएस या दोन संस्थांना नाशिक मनपा प्रशासनाने प्राधान्य दिले होते. त्यापैकी आयबीपीएसला भरतीचा प्रस्ताव दिल्यानंतर या संस्थेने नकार दिला. त्यानंतर टीसीएस या संस्थेबरोबर आता मनपाचा करारनामा पूर्ण झाला आहे.
सात हजार पदे मंजूर; जवळपास अडीच हजार जागा रिक्त
महापालिकेच्या आस्थापनेवर सात हजार पदे मंजूर आहेत. यापैकी जवळपास अडीच हजार जागा रिक्त असल्याने उर्वरित पाच हजार कर्मचारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे. यामुळे शासनाने किमान तांत्रिक व गरज असलेल्या विभागातील पद भरतीला तरी मंजूरी द्यावी, अशी मागणी वजा साकडे प्रशासनाने शासनाला घातले होते. त्यानुसार शासनाने आरोग्य वैद्यकीय व अग्निशमन विभागातील सुमारे ६६८ पदांची भरती करण्यास मंजुरी दिली याशिवाय आस्थापना खर्चाच्या मर्यादेची अट देखील एका वर्षापुरती शिथील केली आहे. यामुळे ही भरती प्रक्रिया राबविणे मनपाला शक्य झाले आहे.
संस्थांव्दारे भरती करण्यास विरोध शासनाने शिफारस केलेल्या खासगी संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने विरोध केला आहे. यामुळे भरती प्रक्रियेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. भरती प्रक्रिया महानगरपालिका राबविण्याचा करारनामा अंतिम होऊन त्यावर दोन्ही बाजुने स्वाक्षरी झालेली असली तरी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर ● यांनी खासगी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेलाच विरोध केलेला आहे. यामुळे प्रशासनाची पुढील भूमिका महत्वाची ठरणार आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने व विरुद्ध दाखल होणाऱ्या खालील तक्त्यात नमूद न्यायाधिकरणांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या विशेष विधिज्ञाची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी नियुक्ती करणेकरिता विहित ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – विशेष विधिज्ञ
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा – 35 ते 50 वर्षे
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक ४२२००२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – nmc.gov.in
Nashik Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
विशेष विधिज्ञ | 03 पदे |
Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | पद संख्या |
विशेष विधिज्ञ | १) शैक्षणिक अर्हता आणि अनुभव – उमेदवाराने विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी.
२) प्राधान्यशील अर्हता- विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल. एल. एम. ( LLM )पदवी धारक असावा. ३) वयोमर्यादा – किमान ३५ वर्ष कमाल ५० वर्ष ४) विधींज्ञांचे / वकिलांचे स्वतःचे कार्यालय, दूरध्वनी व सहाय्यक कर्मचारी यासह अद्यावत असले पाहिजे. उमेदवारास कमीत कमी १५ वर्षे वरील तक्त्यात नमूद केलेल्या न्यायाधिकरणामध्ये किंवा यापैकी जास्तीत जास्त न्यायाधिकरणामध्ये कामकाज केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे. |
NMC Recruitment 2023 – Important Documents
- आपण कामकाज केलेल्या प्रत्येक वर्षाचे किमान १ ते २ न्यायनिवाडे व वकीलपत्र यांची प्रमाणित प्रत
- सनद प्रत
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र
How To Apply For NMC Bharti 2023
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- मनपा विशेष पॅनल वकील पदासाठी करावयाचा अर्ज मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक ४२२००२ यांचे कार्यालयात किंवा पोष्टाने दिनांक ३/०५/२०२३ ते दिनांक २०/०५/२०२३ पर्यंत १०.०० ते १६.०० वाजेपर्यंत कार्यलयीन वेळेत सादर करावेत
- मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाहीत तसेच पोष्टाने दिनांक २३/०५/२०२३ पर्यंत १८.०० वाजेनंतर प्राप्त झालेल्या अर्जानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्जाचा नमुना (nmc.gov.in) या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदर अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज परिपूर्णरित्या भरून सादर करावा. अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Details |
|
🆕 Name of Department | Nashik Municipal Corporation (NMC) |
📥 Recruitment Details | NMC Recruitment 2023 |
👉 Name of Posts | Special Advocate |
🔷 No of Posts | 03 Vacancies |
📂 Job Location | Nashik |
✍🏻 Application Mode | Offline |
✉️ Address | Hon. Commissioner and Administrator Nashik Municipal Corporation, Nashik Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik 422002 |
✅ Official WebSite | arogya.maharashtra.gov.in |
Educational Qualification For Nashik Municipal Corporation Recruitment 2023 |
|
Special Advocate | 1) Educational Qualification and Experience – The candidate should possess a Law Degree.
2) Preferential Qualification- Graduate Examination in Law discipline L. L. M. ( LLM ) degree holder. 3) Age Limit – Minimum 35 years Maximum 50 years. 4) Lawyers/ Advocates should have their own office, telephone, and support staff up to date. The candidate must have at least 15 years of experience in the Tribunal mentioned in the above table or a maximum of these Tribunals. |
Age Criteria For Nashik Mahanagarpalika Jobs 2023 |
|
Age Limit | 35 to 50 years |
Nashik Mahanagarpalika Vacancy |
|
Special Advocate | 03 Vacancies |
All Important Dates For Nashik Municipal Corporation Recruitment |
|
⏰ Last Date | 20th of May 2023 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nmc.gov.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/hsCP7 |
✅ अधिकृत वेबसाईट |
nmc.gov.in |
Previous update –
Nashik Mahanagarpalika Bharti 2023: The draft agreement with TCS has been finalized for the recruitment process of 700 posts in the Municipal Corporation. The process of contracting for a period of three years is in the final stage. The process of contracting for a ten-year period is in the final stages. In the coming days Nashik Municipal Recruitment Process will carried Out. Check below Update:
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.