भारतीय घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर आधारित सर्वांसाठी मुलकी कोड हवा – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
दिनांक १ डिसेंबर १९५० रोजी श्री. दास यांच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
लोकसभेत ठेवण्यासाठी मुस्लिम कोड बिल तयार करण्याचा सरकारचा विचार चालू नाही. सर्वांना लागू होईल, असे भारतीय घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर (डायरेक्टिव प्रिन्सिपल्सवर) आधारलेले मुलकी कोड तयार करावे अशी माझी फार फार इच्छा आहे. पण मला तेवढा वेळच मिळत नाही.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर