येत्या 2 जानेवारी 2023 महिन्यात अत्यंत कमी खर्चात उत्कृष्ट धम्मसहल…..🚆
🙏 सारनाथ ~ पंचवर्गीय भिक्खुना प्रथम उपदेश, धम्मेक स्तुप,मुलगंधकुटी विहार,धम्मपाल अनागारिक विहार, म्युझियम,विविध देशांची बुध्दविहार.
🙏 बुध्दगया ~महाबोधि महाविहार, निरंजना नदी,डुंगेश्वरी पर्वत, सुजाता महल, खिरदान स्थळ,विशाल बुध्दमुर्ती,देश विदेशी बुध्दविहार,मुचलिंद सरोवर.
🙏 राजगीर~ रोप वे, गृध्रकुट पर्वत, विश्वशांती स्तुप, आम्रवन, राजा बिंबीसार कैदखाना, वेळुवन.
🙏 नालंदा ~जागतिक दर्जाचे विश्वविद्यापिठ, भंते सारिपुत्त समाधि स्तुप .
🙏 वैशाली ~कोल्हुआ, राखुंडी स्तुप,विश्वशांती स्तुप,भगवंतांची वैशाली नगरवासियांची शेवटची भेट.
🙏 केसरिया ~जगातील सर्वात ऊंच स्तुप.
🙏 कुशीनगर ~ महापरिनिर्वान स्तुप, रामाभार स्तुप, अस्थिंची आठ भागात विभागणी,माथा कुंवर स्तुप,बुध्दविहार.
🙏 लुंबिनी नेपाळ~ सिध्दार्थ गौतमाचे जन्मस्थळ, विश्वशांती स्तुप, विदेशी बुध्दविहारे,
🙏 कपिलवस्तु ~ राजा शुध्दोधनाची नगरी,मुकुटबंधन स्तुप, अंतपुरातील राजमहल.
🙏 श्रावस्ती ~ जेतवन, आनंद बोधिवृक्ष,विश्वशांती पॅगोडा,अंगुलीमाल गुफा, अनाथपिंडक महल. व इतर ठिकाणे
🙏 लखनऊ ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन स्थळ…भुलभुलैया पॅलेस व इतर स्थळे
🚍🚍🚍🚍🚍🚍🚍🚍
धम्मसहल मधील सुविधा
🚆 नाशिक ते वाराणसी, व लखनऊ ते नाशिक रिटन स्लिपर रिजर्वेशन.
🚍 वाराणसी हुन लखनऊ पर्यंत संपुर्ण तेरा दिवस फिरण्यासाठी लक्झरी बस.
🏯 प्रत्येक ठिकाणी मुक्कामाची खास हाॅटेल व्यवस्था, एका रुम मध्ये चार व्यक्ती, टाॅयलेट बाथरुम अॅटेच.
🍵 सकाळी चहा नाश्ता.
🍜 दुपारी व रात्री स्वादिष्ट भोजन.
🎇 साईडसिन तिकीटे.
🎤 उत्कृष्ट प्रबोधनात्मक मार्गदर्शन. भंते
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
सर्व सुविधांनी युक्त! श्रावक बुध्दगया धम्मसहल फक्त!🌸🌸
बजेट तुमचे नियोजन आमचे!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मग! वाट कसली बघताय ? चला तर खरं बुध्दगयेला! आयुष्य मंगलमय करायला!
🚇🚇🚇🚇🚇🚇🚇🚇
आजच नावनोंदणी करुन आपले आसन आरक्षित करा.
नावनोंदणी चालु आहे. थोड्याच जागा शिल्लक आहेत.🌹🌹
🙏 नाव नोंदणीसाठी व अधिक माहीतीसाठी संपर्क~
आयोजक…. अंकित रतन दोंदे : 9175151111,सोनाली पाठक : 8275583562
🙏13500 रुपए फक्त
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा