त्रिरश्मी बुद्धलेणी येथील पुज्य भन्ते अश्वजित ( थेरो ) यांच्या वर्षावासाचा 47 वा मंगलमय दिवस-
दिनांक 9 सप्टेंबर 2021 ( गुरुवार ) रोजी भिक्खू संघाला श्रद्धावान उपासिका छायाताई राजू काळे यांच्या वतीने भोजनदान,फलाहार दान ,व आर्थिक दान,अष्टपुरस्कारदान करून पुण्यअर्जित करण्यात आले.
त्यांच्या दानकर्मास भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटीच्या वतीने त्रिवार साधुकार.बुध्द धम्म व संघ प्रतापाने मंगल होवो.
आज बौद्धाचार्य-मिलिंद बनसोडे गुरुजी, उपासक पि.कुमार धनविजय ( दादा ), उपासक अनिल बागुल सर, उपासक अमोल खंदारे, उपासक दिलीप कुरहाडे आदी.धम्मसेवा दिली.






दानदात्यांचे मनःपूर्वक
अभिनंदन व मंगल मैत्री
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार