दिनांक 30 ऑगस्ट 2021(रविवार) रोजी भिक्खू संघाला श्रद्धावान उपासिका आयुष्मती मंदाताई अशोक तेलोरे वतीने भोजनदान,फलाहार दान ,व आर्थिक दान करून पुण्यअर्जित करण्यात आले.
त्यांच्या दानकर्मास भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटीच्या वतीने त्रिवार साधुकार.बुध्द धम्म व संघ प्रतापाने मंगल होवो.
आज बौद्धाचार्य-मिलिंद बनसोडे गुरुजी,उपासक पी.कुमार धनविजय,उपासक अंकित दोन्दे,उपासक अमोल खंदारे,उपासिका अनिताताई कांबळे यांनी धम्मसेवा दिली.
पुज्य भन्ते अश्वजित(थेरो)यांची धम्मदेसना सर्वांनी ग्रहण केली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपासिका अनिताताई कांबळे यांनी आपल्या सुमधुर आवाजात नरसिंह गाथा सादर करून वातावरण मंगलमय केले.
दानदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मंगल मैत्री
More Stories
नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार Replica of Bamiyan Buddha statue to be built in Nagpur
भीमटेकडीवर जागतिक धम्म परिषदेचा दुसऱ्या दिवशीही उत्साह उसळला., बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या– रामदास आठवले
🌼 दिवस ३ – धम्मपद महोत्सव (मुख्य दिवस) फग्गुण पुन्नमी – पूज्य आचार्य बुद्धरक्षित महाथेर यांची १०४ वी जयंती