January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

त्रिरश्मी बुद्धलेणी येथील आज वर्षावासाचा 33 वा मंगलमय दिवस

त्रिरश्मी बुद्धलेणी येथील आज
वर्षावासाचा 33 वा मंगलमय दिवस-
दिनांक 25 ऑगस्ट 2021(बुधवार) रोजी भिक्खू संघाला श्रद्धावान उपासिका वंदनाताई उत्तम ढवळे आणि परिवार यांच्याकडून भोजनदान,फलाहार दान ,व आर्थिक दान करून पुण्यअर्जित करण्यात आले.
त्यांच्या दानकर्मास भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटीच्या वतीने त्रिवार साधुकार.बुध्द धम्म व संघ प्रतापाने मंगल होवो.
आज बौद्धाचार्य-मिलिंद बनसोडे गुरुजी,उपासक अनिल बागुल सर,उपासक सुभाष राऊत यांनी धम्मसेवा दिली.
💐💐💐💐💐💐
दानदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मंगल मैत्री