आषाढ पौर्णिमा /वर्षावास प्रारंभ 🌖
दि. २४ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ४:०० वा. ” श्रावस्ती ” बुध्द विहार वासिंद पुर्व येथे आषाढ पौर्णिमा / वर्षावास प्रारंभचा कार्यक्रम घेण्यात आला ,
त्याच प्रमाणे आयु. भाऊराव रावजी निरभवणे यांच्या कडुन कालकथीत प्रमोद भाऊराव निरभवणे यांच्या स्मरणार्थ विहारास २००० ₹ धम्म दान दिले . व आयु. भाऊराव रावजी निरभवणे यांनी वयाच्या ८९ वर्षाचे झाले असुन त्यांनी “श्रावस्ती ” बुध्द विहारासाठी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या महापरिवाण विषयी कवीता लिहील्या ते वाचुन दाखवल्या.
त्यांच प्रमाणे भारतीय बौध्द महासभा शाहपुर तालुका नविन कार्यकारणीची निवड झाली . त्यात आज सुमित नरेश उबाळे तालुका प्रतिनिधी म्हणुन निवड झाल्यामुळे ” श्रावस्ती ” बुध्द विहार पुर्व येथे आज स्वागत करण्यात आले .
धम्म प्रचार/प्रसार धम्म मित्र सुनिल कोबाळकर
More Stories
Buddhist Circuit : बौद्ध सर्किट भेटींना चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशने व्हिएतनामशी करार केला
भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
Nashik : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने वर्षावास ते पन्ना व दिवस कार्यक्रम संपन्न