February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

त्रिरश्मी बुद्धलेणी येथे 1 दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन”

रविवार दिनांक 18 जुलै 2021 रोजी सकाळी 09:00 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत 1 दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन ” त्रिरश्मी लेणी, अंबड, नाशिक ” येथे पूज्य भदंत ज्ञानज्योति महास्थविर यांचे सानिध्यात आयोजित केले आहे. तरी विपस्सी साधकांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती

विषेश सुचना:- १)शिबीराचे स्थळ हे त्रिरश्मी लेणी, बुध्दस्मारक तळ मजला, नाशिक आहे.
२) हे गंभीर शिबीर फक्त जुन्या साधकासाठीच आहे म्हणुन साधकांनी येतांना भोजन डब्बा, पिण्याचे पाणी, आसन, मास्क, सेनीटाजर व सुरक्षीत ठेवुनच संपुर्ण वेळ बसावे मध्येच उठुन गेल्यास शिबींराचा लाभ मिळणार नाही.
३) आर्य मौन पालन करणे अनिवार्य आहे.
सर्वांच मगंल हो!