म ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध जयंती उत्सव समिती व समाज प्रबोधन प्रतिष्ठान सुभेदार रामजी नगर, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने
दि. 14 जूलै 2021 बुधवार रोजी सायंकाळी 6.00 वाजता
म.ज्योतिबा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 101 वे विचारपुष्प
व्याख्याते : अतुल भोसेकर, नाशिक
बौध्द संस्कृतीचे अभ्यासक
विषय :- प्राचीन बुध्द लेणी
या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
तरी या व्याख्यानासाठी
सर्वांनी सायं. 6.00 वाजता
https://meet.google.com/jvv-drsa-xkm या गुगल मीट लिंकवर जाॅईन व्हावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती.🙏
More Stories
महामहामानव विचार प्रबोधन मंच आयोजित ३० मार्च २०२५ ऑनलाइन ४१ वे प्रबोधन संमेलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला